साऊथ चित्रपटातील सुपरस्टार विजय देवरकोंडा यांच्या सोबत बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे लवकरच ‘लाइगर’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये अन्यन्या पांडेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिने ब्लॅक रंगाचा डीपनेक ड्रेस परिधान केला होता.या ड्रेसला पाहून अनेकांची अनन्यांवरुन नजरच हटत नव्हती. अनन्याने यावेळी हाय थाई स्लिट ड्रेस कॅरी केला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिचे हे फोटो तिने सोशल मीडियावर देखील अपलोड केले आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांच्या अनेक कमेंटस् देखील आल्या आहेत. ती या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये अन्याने ब्लॅक रंगाचा हाय थाई स्लिट ड्रेस कॅरी केला होता. या ड्रेसमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत होती. हा ड्रेस समोरुन ओपन ठेवण्यात आला होता. त्याच प्रमाणे या ड्रेसला नेक सपोर्ट देण्यात आला आहे. या बॅकलेस ड्रेसमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत आहे.या सुंदर ड्रेसवर अनन्याने वेव्ही हेअर ठेवणे पसंत केले. या पावसाळ्यात अनन्याप्रमाणे तुम्ही देखील असा लूक कॅरी करुन ग्लॅमरस लूक मिळवू शकता. तिने केलेल्या या हेअर स्टाईलमुळे तिच्या केसांचे रंगाचे शेड देखील आपण स्पष्टपणे पाहू शकता. तुम्ही देखील असा लूक कॅरी करु शकतो. या लूकमध्ये अनन्या खूपच सिझलिंग दिसत आहे. या फोटोवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.