“मीदेखील पठाणची वाट पाहतोय” असं म्हणत हटके स्टाईलमध्ये शाहरुखने शेअर केला खास ‘पठाण’लूक

सध्या शाहरुख खान चांगलाच चर्चेत आहे. गेली ३ वर्षं चित्रपटात न झालकणारा शाहरुख आता येणाऱ्या वर्षात तब्बल ३ चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या या तीनही चित्रपटांसाठी त्यांचे चाहते प्रचंड आतुर आहेत. ‘पठाण’, जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटातून शाहरुख पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यापैकी त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. खरंतर ‘पठाण’ याचवर्षी प्रदर्शित होणार […]

Continue Reading

सुपरस्टार अल्लू अर्जुनची लेक मोठ्या पडद्यावर पाऊल टाकण्यासाठी सज्ज, ‘या’ चित्रपटातून करणार पदार्पण

या चित्रपटाचे नाव आहे ‘शाकुंतलम’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेलुगु सोबतच तो हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही येणार आहे. तेलगूमधील या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जाणारा ‘शाकुंतलम’ या चित्रपटात अल्लू अर्जुनची पाच वर्षांची मुलगी अल्लू अऱ्हादेखील आहे. अल्लू अऱ्हा या चित्रपटात राजा दुष्यंत […]

Continue Reading

गरोदरपणातही आलिया भट्ट चं काम पाहून चाहते थक्क; म्हणाले ही तर ‘बॉस लेडी’

मुंबई, 17 सप्टेंबर : अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’, 2022 मधील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. या चित्रपटाने आठ दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 183.82 कोटींची कमाई केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. आलिया सध्या गरोदर असूनही खूप हार्ड वर्क […]

Continue Reading

लग्नाचे स्वप्न पाहणे शुभ असते की अशुभ…

प्रत्येकजण स्वप्ने पाहतो. असे म्हणतात की स्वप्ने आपल्याला भविष्यातील घटनांकडे निर्देशित करतात. त्याचबरोबर काही स्वप्ने पाहून आपल्याला आनंद होतो, तर काही स्वप्ने पाहून आपण घाबरून जातो. खरं तर, हे आवश्यक नाही की आपण पाहिलेल्या स्वप्नाचा अर्थ वास्तविक जीवनातही असेल. तर आज आपण जाणून घेणार आहोत स्वप्नात आपले स्वतःचे लग्न पाहिल्यास याचा अर्थ काय होतो. चला […]

Continue Reading

“संपूर्ण ब्रिटिश म्युझियमच…”; रविना टंडनने घेतली कोहिनूर हिऱ्याच्या वादात उडी

अलीकडेच ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले. जगभरातून त्यांच्या निधनाबद्दल लोक शोक व्यक्त करत आहेत. पण या सगळ्यामध्ये कोहिनूर सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे. कोहिनूर हिरा परत मिळावा अशी मागणी करत लोक आपले विचार मांडत आहेत. इंटरनेटवर सुरू असलेल्या या वादात आता बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडननेही उडी घेतली असून तिने या संपूर्ण प्रकरणावर […]

Continue Reading

अक्षय कुमारबरोबर काम करण्यापूर्वी रडली होती प्रियांका चोप्रा, यामागचं नेमकं कारण काय?

प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयाच्या जोरावर आज सातासमुद्रापलिकडे पोहोचली आहे. तिने एकापेक्षा एक उत्तम भूमिका रुपेरी पडद्यावर साकारल्या. इतकंच नव्हे तर प्रियांकाने नकारात्मरक भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलं. प्रियांकाचा ‘ऐतराज’ हा त्यापैकीच एक चित्रपट. या चित्रपटामध्ये तिने साकारलेली भूमिका अधिक लोकप्रिय ठरली. पण ‘ऐतराज’साठी जेव्हा तिला विचारण्यात आलं तेव्हा तिची प्रतिक्रिया काही वेगळीच होती.ऐतराज’मध्ये प्रियांका आणि […]

Continue Reading

अखेर तारीख ठरली! अली फजल आणि रिचा चड्ढा ‘या’ दिवशी राजधानीत करणार लग्न; तर मुंबईत होणार जंगी रिसेप्शन

अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल यांच्या लग्नाच्या चर्चा मागच्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. ही जोडी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे, असं म्हटलं जातं, परंतु प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांना लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागते. रिचा आणि अली दोघांच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहित आहे, त्यामुळे रिचा अलीबरोबरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत […]

Continue Reading

रणबीर- आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच ओटीटीवर, कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट?

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. देशातच नाही तर परदेशातही या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जगभरात मोठी कमाई केली आहे. हे आकडे धक्कादायक आहेत कारण गेल्या अनेक दिवसांपासून अयान मुखर्जीच्या चित्रपटावर सोशल मीडियावर बहिष्कार टाकला जात होता. असे असूनही प्रेक्षकांचा एवढा प्रतिसाद पाहून निर्माते आनंदात आहेत. आता त्यांचा आनंद […]

Continue Reading

सापाला घाबरतात बिग बी; एका चित्रपटाच्या शुटिंगचा किस्सा सांगत म्हणाले, “दिग्दर्शकाने रबराचा साप असल्याचं…”

महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती १४’ मुळे चर्चेत आहेत. या शोमध्ये हॉटसीटवर येणाऱ्या स्पर्धकांशी बिग बी गप्पा मारतात. स्पर्धकांशी बोलताना ते बऱ्याचदा त्यांचे अनुभव किंवा त्यांच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी देखील शेअर करतात. अशातच कोणत्या प्राण्याची भीती वाटते, याबद्दल अमिताभ यांनी या शोमध्ये खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी एक जुना […]

Continue Reading

अनन्या पांडेसोबतच्या ब्रेकअपवर ईशान खट्टरने दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया

प्रेम ही अशी भावना आहे जी तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडे आकर्षित करते त्याच्या प्रती तुमच्या मनात प्रेमाची भावाना निर्माण करते. जेव्हा तुम्ही या काळात असता तुमची इच्छा असूनही तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. पण जेव्हा दोन लोकांमध्ये चांगली समज नसते किंवा भांडणे वाढू लागतात, तेव्हा नाते तुटण्यास वेळ लागत नाही. असेही म्हणता येईल की […]

Continue Reading