खरीप हंगामात कृषी सेवा केंद्राना झटका; कृषी अधीक्षकांसोबत पंगा घेणे भोवले

अकोला,१८ जुलैबियाणे,खते व किटकनाशक नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील ९ कृषी निविष्ठा केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई करत १९ परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले. तर पाटणी ट्रेडर्सचा परवाना रद्द केला आहे.जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या निर्देशानुसार, कृषी निविष्ठा केंद्र तपासणीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार भरारी पथक स्थापन करण्यात आले होते. कृषी निविष्ठा केंद्राच्या तपासणीमध्ये १३ […]

Continue Reading

 मेंढ्या व शेळ्यांची काळजी

राज्यात मेंढीपालन प्रामुख्याने स्थलांतरीत पद्धतीने करण्यात येते. राज्यातील नाशिक, कोकण इत्यादी विभागातून बहुतांश मेंढपाळ हिरव्या चाऱ्याकरीता राज्याच्या पुणे विभागात स्थलांतरीत होत असतात. या मेंढ्याची मुळ मुक्कामी परतीची वेळ पावसाळ्यापूर्वीची किंवा सुरुवातीचा पावसाळा अशी असते. या मेंढ्यांच्या कळपासोबत शेळ्याही असण्याची शक्यता असते. या स्थलांतरादरम्यान त्यांना वातावरणाच्या विविध बदलांना तोंड द्यावे लागते. पूर, अतिवृष्टी, गारपीट, शीत लहर किंवा उष्ण लहरी तसेच विविध विषबाधा यामुळे मेंढ्या व शेळ्यांमध्ये मर्तुक होण्याची शक्यता […]

Continue Reading

गोगलगाईंच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त 

शेतीच्या प्रश्नांची शृंखला कधी थांबत नाही दरवर्षी प्रश्न नवीन रूप घेऊन समोर उभे राहतात आणि त्यामुळे त्या प्रश्नांशी झगडण्यातच शेतकरी थकून जातो आहे. लातूर : शेतीच्या प्रश्नांची शृंखला कधी थांबत नाही दरवर्षी प्रश्न नवीन रूप घेऊन समोर उभे राहतात आणि त्यामुळे त्या प्रश्नांशी झगडण्यातच शेतकरी थकून जातो आहे. कधी अवर्षण कधी, अतिवृष्टी याची आता शेतकऱ्याला […]

Continue Reading