विद्यार्थ्यांनी बनवली हवा शुद्ध करणारी इलेक्ट्रिक कार, भंगार वापरून तयार केलेली कार ‘असं’ करते काम

नवी दिल्ली : ZEM Car Which Cleans Air and Absorbs Carbon : जगभरातले बरेच देश प्रदूषण कमी करण्यावर भर देत आहेत. प्रदूषण कमी व्हावं यासाठी पेट्रोल डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यासारखे प्रयोग केले जात आहेत. तसेच हवा शुद्ध करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत देखील घेतली जात आहे. दरम्यान नेदरलँडमधील एका युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी एक आगळी वेगळी कार बनवली […]

Continue Reading

‘ब्रह्मास्त्र’ हिट होताच मौनी रॉयवर बोल्डनेसची जादू, पिंक रंगाच्या टू पीसमध्ये फोटो पाहून चाहत्यांनी ही रोखले श्वास

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट हिट होताच मौनी रॉय सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे.मालदीवमध्ये राहत असताना मौनी रॉय तिच्या चाहत्यांशी सतत जोडली जाते. अलीकडेच, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर देखील चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये मौनी रॉय समुद्रात पोहताना दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते अवाकच झाले आहे. विशेष म्हणजे काही तासांतच मौनी […]

Continue Reading

विश्लेषण : पिटबुल जातीचे कुत्रे धोकादायक का असतात? जाणून घ्या आक्रमक होण्यामागची नेमकी कारणं

३ सप्टेंबर रोजी गाझियाबाद येथील एका उद्यानात पिटबुल जातीच्या कुत्र्याने एका १० वर्षीय मुलावर हल्ला केला होता. संबंधित कुत्र्याने मालकाच्या हातातून स्वत:ची सुटका करून घेत, या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित मुलगा गंभीर जखमी झाला होता. गेल्या महिन्यात गाझियाबादमधील लोणी येथे सहा वर्षांच्या चिमुरडीला आणि गुडगावमध्ये एका महिलेला पिटबुल जातीच्या कुत्र्याने चावा घेतला होता. […]

Continue Reading

पंतप्रधान मोदी देतायत BA ची परीक्षा? बिहारच्या विद्यापीठाने जारी केले हॉलतिकिट, पाहा फोटो

PM Modi Photo on Hall Ticket: बिहारमधील दरभंगा येथील ललित नारायण मिथिला विद्यापीठातील वार्षिक परीक्षेच्या प्रवेशपत्रांवर विद्यार्थ्यांऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे राज्यपाल फागू चौहान, काँग्रेस नेते राहुल गांधी, क्रिकेट स्टार महेंद्रसिंग धोनी यांचे फोटो असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपण पाहू शकता की प्रवेशपत्रिकांवर वेगळ्या तपशीलांसह राजकीय नेते व सेलिब्रिटींचे फोटो दिसत आहेत. […]

Continue Reading

स्मार्टनेसच्या बाबतीत कुत्रेही काही कमी नाहीत, पाहा पायऱ्यांवरून कसा भरभर उतरला!

कुत्र्यांची गणना जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये केली जाते. काहीवेळा कुत्र्याचे असे कारनामे बघून कित्येकदा आपण हैराण देखील होतो. मात्र सोशल मीडियावर एका कुत्र्याची चांगलीच चर्चा आहे. हा कुत्रा सोशल मीडियावर स्टारच ठरला आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये कुत्र्याने केलेला पराक्रम पाहून तुम्ही थक्क व्हाल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, […]

Continue Reading

स्त्रीलंपट देशाची शान काय वाढवणार? मोहम्मद शमीच्या पत्नीची टीका; हार्दिक पंड्याचा फोटो शेअर करत म्हणाली…

IND vs PAK: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद कित्येकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. अलीकडेच पुन्हा एकदा हसीन जहाँ हिने नाव न घेताच मोहम्मद शमीवर पुन्हा एकदा कटू टीका केली आहे. यावेळेस तर शमीला थेट स्त्रीलंपट म्हणत तिने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. हसीन जहाँने हार्दिक पंड्याचा भारत […]

Continue Reading

स्वयंपाकघराचे काम करत असताना जमिनीखाली सापडली २ कोटींची नाणी, जोडपे झाले मालामाल!

युनायटेड किंगडममधील एका जोडप्याला त्यांच्या घराचे नूतनीकरण करताना त्यांच्या स्वयंपाकघरातील मजल्याखाली सोन्याच्या नाण्यांचा ढीग सापडला. सापडलेली ही नाणी ४०० वर्षांहून अधिक जुनी आहेत. यामध्ये २६४ सोन्याचे तुकडे, जे ४०० वर्षांहून अधिक जुने आहे. याचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा नॉर्थ यॉर्कशायरच्या घरात मजल्याचे नूतनीकरण केले जात होते. हे जोडपे आता ही नाणी दीड लाख पाऊंडला विकणार […]

Continue Reading

कमी गुण दिले म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकालाच झाडाला बांधून केली मारहाण! शिक्षक म्हणतात, “त्यांनी आम्हाला…!”

शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी किंवा त्यांनी काही चूक केल्यास शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा देतात ही बाब सर्वसामान्य झाली आहे. यासंदर्भात काही ठिकाणी विरोध केला जात असला, तरी विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी हे आवश्यकच असल्याचं मानणारा देखील पालकांमधला एक गट आहे. मात्र, शिक्षकानं चूक केली असं वाटून त्यांनाच झाडाला बांधून विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा एक अजब प्रकार झारखंडमध्ये […]

Continue Reading

बैलासोबत पंगा घेणं पडलं महागात; तरुणाची झाली भलतीच फजिती

सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं (Viral Video) व्यासपीठ मानलं जातं. सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात यातील काही व्हिडीओ हे मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेकदा हिरो बनण्याच्या नांदात फजिती होणाऱ्या व्यक्तींचेही बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर बघितले असतील. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओ सदरील व्यक्ती हा […]

Continue Reading

विनायक चतुर्थीला बनवा गव्हाच्या कणकेपासून उकडीचे मोदक !

गणपती बाप्पा मोरया ! हा आवाज अवघ्या काही काळानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरात गुणगुणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन आपल्या प्रत्येकाच्या घरी होणार आहे. गणपतीच्या येण्याने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील विघ्न दूर होतील परंतु, त्यासाठी गणपतीला (Ganpati) खूश करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. देव बाप्पाला खुश करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याचा आवडीचा पदार्थ ‘मोदक’.गणपतीला मोदक अतिशय प्रिय […]

Continue Reading