कमी गुण दिले म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकालाच झाडाला बांधून केली मारहाण! शिक्षक म्हणतात, “त्यांनी आम्हाला…!”
शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी किंवा त्यांनी काही चूक केल्यास शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा देतात ही बाब सर्वसामान्य झाली आहे. यासंदर्भात काही ठिकाणी विरोध केला जात असला, तरी विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी हे आवश्यकच असल्याचं मानणारा देखील पालकांमधला एक गट आहे. मात्र, शिक्षकानं चूक केली असं वाटून त्यांनाच झाडाला बांधून विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा एक अजब प्रकार झारखंडमध्ये […]
Continue Reading
