ना हेल्मेट, ना नियम; साहसवीर गोविंदांनी मुंबईत घातला गोंधळ
मुंबई, 19 ऑगस्ट : यंदा दोन वर्षांच्या ब्रेकनंतर राज्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान अनेक ठिकाणी नियम पायदळी तुडवल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. वाहतुकीचे नियम हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असतात. मात्र आज दहीहंडीच्या निमित्ताने नियमांची पायमल्ली करण्यात आली. अशा साहसवीर गोविंदाचा भलताच आवेश मुंबईत पाहायला मिळाला. कायदा, नियम याची खुलेआम पायमल्ली केली […]
Continue Reading
