ती तरफडत राहिली, किंचाळली, आठ नराधमांनी पिस्तूल रोखत लचके तोडले, व्हिडीओ बनवला आणि…..

ती तरफडत राहिली, किंचाळली, आठ नराधमांनी पिस्तूल रोखत लचके तोडले, व्हिडीओ बनवला आणि….. पाटणा, 17 सप्टेंबर : देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये काही केल्या घट होताना दिसत नाहीय. देशातील महिला आणि मुली खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय. विशेष म्हणजे विकृती ही कोणत्या थरावर जावून पोहोचेल याची आपण कधी कल्पनादेखील करु शकत नाही, […]

Continue Reading

पुणे : कात्रज भागातील ‘चुहा गँग’विरूद्ध ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

कात्रज परिसरात दहशत माजविणाऱ्या ‘चुहा गँग’ या गुंड टोळीच्या प्रमुखासह साथीदारांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. इस्माइल मौलाली मकानदार (वय २६), जावेद मेहबुब मुल्ला (वय २७), तौसिफ उर्फ मोसीन उर्फ चुहा जमीर सैय्यद (वय २८, तिघे रा. संतोषनगर, कात्रज) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची […]

Continue Reading

नशेत धुंद महिलेचा, उभंही राहता येत नव्हतं….

आतापर्यंत तुम्ही नशेत धिंगाणा करणाऱ्या पुरूषांचे व्हिडीओ पाहिले असतील. पण सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यात एक तरूणी नशेत धुंद झालेली दिसतेय. या व्हिडीओमध्ये हातात बांगडी घातलेली तरुणी अंमली पदार्थाचे इंजेक्शन घेताना दिसतेय. नशेच्या आहारी इतकी गेलेली आहे की ती सरळ उभी सुद्धा राहू शकत नाही. एवढंच नव्हे तर तिला एक पाऊल पुढे […]

Continue Reading

भाजप नेत्याच्या फार्महाऊसवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पोलिसांनी केली आरोपीला अटक

शिरूर, पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका नेत्याच्या शेती आणि फार्म हाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजुरच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.पोलिसांनी या घटनेप्रकरणी माहिती दिली आहे. पुण्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुण्यातील एका भाजप नेत्याच्या शेती […]

Continue Reading

भाजपच्या माजी नगरसेविकेला धमकावून २५ लाखांची खंडणी ; कथित माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या विरोधात गुन्हा

पुणे : विमाननगर भागातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविकेच्या पतीला धमकावून २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या एका कथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.जितेंद्र अशोक भोसले (रा. विमाननगर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत नगरसेविकेच्या पतीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसले याच्या विरुद्ध यापूर्वी खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. तक्रारदाराच्या मिळकतीत बेकायदा […]

Continue Reading

आधी आईची हत्या आणि नंतर आत्महत्या, पोलिसांना सापडली ७७ पानांची सुसाईड नोट

दिल्ली : आईची हत्या करून काही दिवसांनी २५ वर्षींय मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीतील रोहिणीमध्ये ही घटना घडली आहे. क्षितिज असे आत्महत्या केलेल्या मुलाचे तर मिथिलेश असे हत्या करण्यात आलेल्या आईचे नाव आहे. मिथिलेश या विधवा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारील घरातून […]

Continue Reading

शिवामूर्तींच्या अटकेनंतर मठातील वॉर्डनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

लिंगायत समाजाच्या ‘चित्रदूर्ग’ मठाचे प्रमुख शिवामूर्ती मुरघा शरानारू यांच्या अटकेनंतर या मठातील वार्डन रश्मी यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. मठातील अल्पवयीन मुलींनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना गुरुवारी रात्री कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर पोलिसांनी ही दुसरी मोठी कारवाई केली आहे.मठाचे सचिव परमशिवय्या सथ यांच्या निलंबनानंतर वार्डन रश्मी यांना […]

Continue Reading

जेव्हा मी चूक करायचे, तेव्हा मॅडम…”, भाजपा नेत्यानं शौचालय चाटण्यास भाग पाडलेल्या महिलेनं सांगितली आपबिती!

आपल्याच घरी काम करणाऱ्या एका आदिवासी महिलेला शौचालय चाटण्यास भाग पाडण्याचा निंदनीय प्रकार करणाऱ्या भाजपाच्या महिला नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. सीमा पात्रा असं त्यांचं नाव असून त्या माजी आयएएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी आहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतर भाजपानं त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. आता यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पात्रा यांना अटक […]

Continue Reading

हिंदू तरुणीशी मैत्री केली म्हणून मुस्लिम तरुणाला कॉलेजमध्ये बेदम मारहाण, पोलिसांकडून गुन्हा दाखल

सर्वधर्मसमभाव आणि सौहार्दावर देशभरात चर्चा होत असताना कर्नाटकमध्ये याच्या उलट प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका हिंदू तरुणीशी मैत्री केली म्हणून एका मुस्लिम तरुणाला त्याच्याच कॉलेजमधील इतर तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे बंगळुरूमधील हुबळी धारवाड इदगाहमध्ये गणेशोत्सव साजरा […]

Continue Reading

दोन दिवसापासून धरणात बुडालेला युवकाचा मृतदेह शोधुन काढला

30 ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात येत असलेल्या गोप सावंगी येथील उर्द मोर्णा धरणाच्या मागच्या साईडला रस्त्यावर वरील पुलाजवळ भागवत जहागीर काळे वय अंदाजे (25) वर्षे रा.गोप सावंगी ता.मालेगाव येथील रहिवासी हा 30 ऑगस्ट रोजी दुपारी अंदाजे 4:00 वाजताच्या दरम्यान पाण्यात पडला यावेळी स्थानिकांनी शोध घेतला असता काहीच मिळुन याची माहिती मालेगाव तहसीलदार रवीकुमार […]

Continue Reading