“सगळं कायेदशीर, पण हे क्रिकेट नव्हे,” ‘बर्मी आर्मी’ची टीम इंडियावर टीका; भारतीयांनीही दिलं जशास तसं उत्तर

भारत-इंग्लंड महिला संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने ३-० ने जिंकली. या मालिकेतील अंतिम सामन्याची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे. पूर्वी खेळभावनेविरोधी म्हटल्या जाणाऱ्या आणि आता कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालेल्या मंकडिंगच्या मदतीने भारताच्या दिप्ती शर्माने इंग्लंडच्या खेळाडूला बाद करून भारताला सामना जिंकून दिला. दिप्ती शर्माने मिळवलेल्या या विकेटची सध्या जगभरात चर्चा होत आहे. भारताने […]

Continue Reading

झूलन गोस्वामी : ईडन गार्डन्सवरची बॉल गर्ल ते जगातील पहिल्या क्रमांकाची गोलंदाज बनण्याचा प्रवास..

‘चकदा एक्सप्रेस’ म्हणजेच भारताची दिग्गज क्रिकेट खेळाडू झूलन गोस्वामी. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर झूलन आज आपल्या कारकिर्दीचा शेवटचा क्रिकेट सामना खेळणार आहे. या निमित्ताने दोन दशकांपासून सातत्याने वेगवान धावणारी ही एक्सप्रेस आता विश्रांती घेईल. ईडन गार्डन्स. भारताची क्रिकेट पंढरी. 29 डिसेंबर 1997 रोजी या मैदानावर जोरदार उत्साह होता. महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया […]

Continue Reading

अफगाणचे पठाण भारताला तारणार? आज ठरणार टीम इंडियाचे आशिया कपमधील भवितव्य

दुबई: आशिया कप २०२२ च्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून भारतीय संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. सुपर फोरमधील दोन्ही सामने गमावल्यानंतर भारतीय संघ आता इतर संघांवर अवलंबून राहिला आहे. भारताला अंतिम फेरी गाठायची असेल, तर आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात अफगाणिस्तानने बाजी मारली आणि त्यानंतर श्रीलंका-पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात देखील पाकिस्तानचा पराभव झाला पाहिजे. याशिवाय भारताने […]

Continue Reading

वसिम अक्रमने हार्दिक पंड्याच्या ‘या’ खास व्यक्तीसाठी पाठवला मॅसेज; म्हणाला प्लिज मला..

Asia Cup 2022 Hardik Pandya: भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याचा दमदार खेळ आशिया चषक २०२२ च्या सुपर ४ सामन्यात काहीसा मावळलेला दिसतोय. पाकिस्तान विरुद्ध पहिल्या सामन्यात विक्रमी खेळी केलेला पांड्या आता सुपर ४ मध्ये सुद्धा पाकिस्तानला भारी पडेल अशा अपेक्षा असताना हार्दिक मैदानात येताच आल्या पावली मागे गेला. असं असलं तरी हार्दिक पांड्यावरचे चाहत्यांचे प्रेम […]

Continue Reading

Asia Cup 2022 : चुकीला माफी नाहीच!; ‘अर्धशतका’मुळे शिक्षा तर मिळणारच, टीम इंडियातून ‘आऊट’?

मुंबई: आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियानं दमदार विजय मिळवला. भारतीय संघानं बुधवारी हॉंगकॉंगला ४० धावांनी पराभूत केलं. या विजयासह टीम इंडिया सुपर ४ मध्ये पोहोचली. भारतीय संघानं हाँगकाँगविरुद्ध विजय मिळवला खरा पण संघातील वेगवान गोलंदाजांनी तुलनेने निराशाजनक कामगिरी केल्याचे दिसून आले. अर्शदीप सिंग आणि आवेश खान  हे दोघेही वेगवान गोलंदाज हाँगकाँगसारख्या नवख्या […]

Continue Reading

क्रिकेटमधील ‘पुष्पा’ डेव्हिड वॉर्नर बाप्पासमोर झाला नतमस्तक, भारतीयांना दिल्या शुभेच्छा

सध्या देशात गणेशोत्सवाची धूम आहे. दिग्गज नेते, खेळाडू तसेच सेलिब्रिटींच्या घरात गणेशाचे आगमन झाले आहेत. असे असताना ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरनेही थेट ऑस्ट्रेलियातून भारतीयांना गणेत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने स्वत:चा गणपती बाप्पासोबतचा खास फोटो ट्वीट केलाय. या फोटोची तसेच वॉर्नरने दिलेल्या या शुभेच्छांची सगळीकडे चर्चा होत आहे.गणेश चतुर्थीनिमित्त ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याने सर्व […]

Continue Reading

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राहुलकडे नेतृत्व; ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त जाहीर केल्याने भारतीय संघात निवड

पीटीआय, नवी दिल्ली : अनुभवी फलंदाज केएल राहुलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाने गुरुवारी तंदुरुस्त जाहीर केल्यानंतर आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या (१८, २०, २२ ऑगस्ट) एकदिवसीय मालिकेसाठी आधी डावखुरा सलामीवीर शिखर धवनकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. मात्र, आता राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी […]

Continue Reading

सांगलीच्या संकेत सरगरची बर्मिंगहममध्ये कमाल, भारताला पहिलं पदक

बर्मिंगहम : भारताला कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWC 2022) पहिलवहिलं मेडल मिळालं आहे. महाराष्ट्राच्या मुलाने भारताला हे पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं आहे. यासह भारताचं खातं उघडलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीच्या संकेत सरगरनं (Sanket Sargar) भारतासाठी सिल्वर मेडलची कमाई केली आहे. (commonwealth Games 2022 day 2 India wins first medal in cwg Sanket Mahadev Sargar wins silver medal […]

Continue Reading

मैदानावरील कर्मचाऱ्यांसाठी बीसीसीआयचा मोठा निर्णय

इंडियन क्रिकेट प्रीमियर लीग या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा नुकताच यशस्वी समारोप झाला. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या स्पर्धेतील सामने देशातील सहा क्रिकेट मैदानांवर खेळवण्यात आले होते. या सहा ठिकाणांवरील ग्राऊंडस्टाफने आयपीएल २०२२ स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सातत्याने कष्ट घेतले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्यांच्या या कामगिरीवर खुश आहे. या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर खुश होऊन बीसीसीआयने एक […]

Continue Reading

टेबल टेनिस स्पर्धेत मनिका बत्राने मिळवला विजय

गुरुवारी (२८ जुलै) इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतासाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताची तारांकित टेबल टेनिसपटू मनिका बत्राने आपला सामना जिंकला आहे. मनिका बत्राने दक्षिण आफ्रिकेच्या मुशफिकुह कलामवर ११-५, ११-३, ११-२ असा विजय मिळवला. यासह भारताने दक्षिण आफ्रिकेवर २-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय खेळाडू मनिका बत्राने […]

Continue Reading