क्रिकेटमधील ‘पुष्पा’ डेव्हिड वॉर्नर बाप्पासमोर झाला नतमस्तक, भारतीयांना दिल्या शुभेच्छा
सध्या देशात गणेशोत्सवाची धूम आहे. दिग्गज नेते, खेळाडू तसेच सेलिब्रिटींच्या घरात गणेशाचे आगमन झाले आहेत. असे असताना ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरनेही थेट ऑस्ट्रेलियातून भारतीयांना गणेत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने स्वत:चा गणपती बाप्पासोबतचा खास फोटो ट्वीट केलाय. या फोटोची तसेच वॉर्नरने दिलेल्या या शुभेच्छांची सगळीकडे चर्चा होत आहे.गणेश चतुर्थीनिमित्त ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याने सर्व […]
Continue Reading
