अक्षय कुमारबरोबर काम करण्यापूर्वी रडली होती प्रियांका चोप्रा, यामागचं नेमकं कारण काय?

प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयाच्या जोरावर आज सातासमुद्रापलिकडे पोहोचली आहे. तिने एकापेक्षा एक उत्तम भूमिका रुपेरी पडद्यावर साकारल्या. इतकंच नव्हे तर प्रियांकाने नकारात्मरक भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलं. प्रियांकाचा ‘ऐतराज’ हा त्यापैकीच एक चित्रपट. या चित्रपटामध्ये तिने साकारलेली भूमिका अधिक लोकप्रिय ठरली. पण ‘ऐतराज’साठी जेव्हा तिला विचारण्यात आलं तेव्हा तिची प्रतिक्रिया काही वेगळीच होती.ऐतराज’मध्ये प्रियांका आणि […]

Continue Reading

अखेर तारीख ठरली! अली फजल आणि रिचा चड्ढा ‘या’ दिवशी राजधानीत करणार लग्न; तर मुंबईत होणार जंगी रिसेप्शन

अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल यांच्या लग्नाच्या चर्चा मागच्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. ही जोडी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे, असं म्हटलं जातं, परंतु प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांना लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागते. रिचा आणि अली दोघांच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहित आहे, त्यामुळे रिचा अलीबरोबरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत […]

Continue Reading

रणबीर- आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच ओटीटीवर, कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट?

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. देशातच नाही तर परदेशातही या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत जगभरात मोठी कमाई केली आहे. हे आकडे धक्कादायक आहेत कारण गेल्या अनेक दिवसांपासून अयान मुखर्जीच्या चित्रपटावर सोशल मीडियावर बहिष्कार टाकला जात होता. असे असूनही प्रेक्षकांचा एवढा प्रतिसाद पाहून निर्माते आनंदात आहेत. आता त्यांचा आनंद […]

Continue Reading

सापाला घाबरतात बिग बी; एका चित्रपटाच्या शुटिंगचा किस्सा सांगत म्हणाले, “दिग्दर्शकाने रबराचा साप असल्याचं…”

महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती १४’ मुळे चर्चेत आहेत. या शोमध्ये हॉटसीटवर येणाऱ्या स्पर्धकांशी बिग बी गप्पा मारतात. स्पर्धकांशी बोलताना ते बऱ्याचदा त्यांचे अनुभव किंवा त्यांच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी देखील शेअर करतात. अशातच कोणत्या प्राण्याची भीती वाटते, याबद्दल अमिताभ यांनी या शोमध्ये खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी एक जुना […]

Continue Reading

अनन्या पांडेसोबतच्या ब्रेकअपवर ईशान खट्टरने दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया

प्रेम ही अशी भावना आहे जी तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडे आकर्षित करते त्याच्या प्रती तुमच्या मनात प्रेमाची भावाना निर्माण करते. जेव्हा तुम्ही या काळात असता तुमची इच्छा असूनही तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. पण जेव्हा दोन लोकांमध्ये चांगली समज नसते किंवा भांडणे वाढू लागतात, तेव्हा नाते तुटण्यास वेळ लागत नाही. असेही म्हणता येईल की […]

Continue Reading

चाहत्यांने स्वत:च्या रक्ताने काढलेलं चित्र पाहून सोनू सूद झाला भावुक; म्हणाला, ”चित्र रंगवताना…”

करोना महामारीच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारने देशभरात टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. या काळात मुंबई, पुणे सारख्या महानगरात कामानिमित्त आलेल्या अनेक कामगारांचे खूप हाल झाले. घराबाहेर पडायला परवानगी नसल्यामुळे या कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला होता. अशा परिस्थितीमध्ये अभिनेता सोनू सूद या गरजू कामगारांच्या मदतीला धावून गेला. त्याने लाखो कामगारांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करुन दिली. […]

Continue Reading

इंडस्ट्रीतील सर्वात सेक्सी पुरूष कोण? या प्रश्नावर ऐश्वर्याने लाजत घेतलं होतं सलमान नाव

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतील लव्ह स्टोरीपैकी एक आहे. सलमान आणि ऐश्वर्याच्या फक्त अफेअरचीच नाही तर भांडणाचीही जोरदार चर्चा झाली. एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या कपलने ब्रेकअप केल्यानंतर त्यांच्यातील भांडणं बराच काळ चर्चेत राहिली. किंबहुना आजही या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होताना दिसते.सलमान आणि ऐश्वर्याचं नातं तुटून दोन दशकांपेक्षा जास्त कालावधी […]

Continue Reading

औरंगाबादची फेमस युट्यूबर बिंदास काव्या बेपत्ता प्रकरणाला नवे वळण, अखेर पोलिसांनी काढले शोधून!

औरंगाबाद, 10 सप्टेंबर : औरंगाबादमधील फेमस युट्युबर गर्ल बिंदास काव्या (YouTuber Bindas Kavya)शुक्रवारपासून बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर औरंगाबाद पोलिसांनी प्रयत्नाची पराकाष्टा करत बिंदास काव्याला शोधून काढले आहे. रागाच्या बरात काव्या मध्य प्रदेशला निघून गेली होती.औरंगाबाद येथील एक प्रसिद्ध अल्पवयीन युट्यूबर बिंदास काव्या शुक्रवारी घरातून निघून गेली होती. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या […]

Continue Reading

अंकुश अबोलीच्या आयुष्यात उभा ठाकणार भूतकाळ; मालिकेत सोनियाची रिएंट्री

मुंबई, 10 सप्टेंबर : स्टार प्रवाहवरील अबोली मालिका गेली अनेक महिने प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. अबोली आणि अंकुश यांची जोडी प्रेक्षकांना आवडली. अडखळत बोलणारी अबोली आणि तिचा इन्स्पेक्टर नवरा अंकुश अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. मालिकेत एकामागून एक अनेक ट्विस्ट येताना दिसत आहेत. अंकुश आणि अबोली यांच्यात हळू हळू का होईना प्रेम निर्माण झालं आणि […]

Continue Reading

“एका युगाचा अंत…” ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर बॉलिवूड सेलिब्रेटी भावूक

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ वर्षी निधन झालं. बंकिंगहम पॅलेसने याबाबत अधिकृतपणे माहिती दिली. त्यांनी स्कॉटलंडमध्ये गुरुवारी (८ सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती खराब झाली होती आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते. मागील ७० वर्षांपासून त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. १९५२ मध्ये त्या पदावर आल्या होत्या. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ […]

Continue Reading