‘मेकअप आर्ट’ ची ही NEXT LEVEL पाहिलीत का? नसेल तर हा व्हिडीओ एकदा पहाच; डोळे नक्कीच चक्रावून जातील

जगात एकापेक्षा एक असे कलाकार असतात. जे आपल्या कलाकृतीने सर्वांना आश्चर्यचकित करतात. अशा अनेक कलाकृतींची झलक आपण पाहिली असेलच. काहींनी अप्रतिम कलाकृती लाकडावर तर काहींनी वाळूवर बनवलेल्या त्यांच्या कलाकृतीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. तर काही लोक आहेत जे अतिशय अनोख्या प्रकारची कलाकृती करतात. जी याआधी लोकांनी क्वचितच पाहिली असेल. आजकाल असाच एक आर्ट व्हिडीओ सोशल […]

Continue Reading

अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप-गरुडझेप’मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता

सध्या मराठीत एकामागून एक ऐतिहासिक चित्रपटांची घोषणा होत आहे. तर अनेक चित्रपट प्रदर्शितही झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचा ऐतिहासिक चित्रपटांकडे पाहण्याचा ओढा देखील वाढला आहे. त्यातच आता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे नवा ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. ‘शिवप्रताप-गरुडझेप’ असं या चित्रपटाचं नाव आहे. ‘आग्र्याहून सुटका’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला अत्यंत महत्त्वाचा आणि […]

Continue Reading

अल्लू अर्जुनच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती; ‘या’ कारणामुळे होतंय सर्वत्र कौतुक

सध्या देशभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. करोनाच्या महामारीमुळे मागील दोन वर्षात बऱ्याचशा सणांवर निर्बंध लादले गेले. हे संकट निघून गेल्यामुळे यंदा सर्वच सण मोठ्या जल्लोषात साजरे होत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवामध्येही खूप धामधूम पाहायला मिळत आहे. सामान्यांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण गणरायाची मनोभावे सेवा करत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. दरम्यान ‘पुष्पा’ […]

Continue Reading

“तो अगदी त्याच्या वडीलांसारखा…” अभिनेत्री करीना कपूरने लाडक्या तैमुरबद्दल शेअर केली खास गोष्ट

अभिनेत्री करीना कपूर खान ही नुकतीच आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात झळकली. चित्रपट चांगलाच आपटला. आमिर आणि करीनाने काही वर्षांपूर्वी केलेली वक्तव्यं कारणीभूत ठरली असं काही तज्ञांचं मत आहे. करीना ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे फोटोज ती शेअर करत असते. गरोदर असतानाचेसुद्धा तिचे बरेच फोटो व्हायरल झाले होते. तैमुर पाठोपाठ नुकताच […]

Continue Reading

तुम्ही याला सहाय्यक म्हणून का ठेवलेत? हा तर… ” जेव्हा जावेद अख्तरांनी नासिर हुसेन यांना सल्ला दिला होता

जावेद अख्तर हे दिग्गज गीतकार आहेत. अनेक वर्ष ते बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘लगान’, ‘बॉर्डर’, ‘ओम शांती ओम’ अशा बऱ्याच चित्रपटांची गाणी लिहिली आहेत. सलीम खान आणि त्यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. त्यांनी मिळून लिहिलेले ‘जंजीर’, ‘दिवार’, ‘शोले’ सारखे अनेक हिंदी चित्रपट सुपरहिट ठरले. त्यांच्या कविता देखील प्रसिद्ध आहेत. जावेद अख्तर जितके कवी आणि संवाद […]

Continue Reading

छेडछाडीचं प्रकरण भोवलं; केआरकेला एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा अटक

अभिनेता केआरके म्हणजेच कमाल राशिद खान त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. केआरके ट्विटच्या माध्यमातून प्रामुख्याने बॉलिवूडवर टीका करत असतो. त्याने स्वत:चे एक यूट्युब चॅनलसुद्धा सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो चित्रपटांचे समीक्षण करत त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. काही वादग्रस्त ट्विट्समुळे केआरके कायद्याच्या कचाट्यात सापडला […]

Continue Reading

टी- सीरिजकडून ‘आशिकी ३’ची घोषणा, मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांचा सुपरहिट चित्रपट ‘आशिकी’ १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गाणी खूप लोकप्रिय झाली होती. आशिकी चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते. टी सीरिजने चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर २०१३ मध्ये मोहित सुरी दिग्दर्शित ‘आशिकी २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांची जोडी […]

Continue Reading

अक्षय कुमार पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, प्रसिद्ध युट्युबरकडून होतोय व्हिडीओ कॉपी केल्याचा आरोप

२०२२ मध्ये अक्षय कुमारचे ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘रक्षाबंधन’ असे बिगबजेट चित्रपट प्रदर्शित झाले. या तिन्हीही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आली नाही. प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिसादाचा परिणाम अक्षयच्या आगामी चित्रपटांवर देखील पडला. ‘बॉयकॉट बॉलिवूड’ या बॉलिवूडविरोधी ट्रेंडमुळे चित्रपट पुढे धकलण्याचा निर्णय अनेक निर्मात्यांनी घेतला. काहींनी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे ठरवले. या सगळ्यात […]

Continue Reading

आमिर खान आणि विजय देवरकोंडाच्या कृतीने वेधून घेतले सर्वांचे लक्ष, आलिया भट्टचे ‘ते’ वक्तव्य ठरले तंतोतंत खरे

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्याच्या लाइगर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. अनेक चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक या चित्रपटाच्या कथानकावरुन विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्या बॉलिवूडमधील अनेक बिग बजेट चित्रपट फ्लॉप ठरल्याचे […]

Continue Reading

नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ, २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तब्बल ६ तास चौकशी

सुकेश चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी लीना मारियासह इतर ६ जणांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाकडून २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशी सुरु आहे. याप्रकरणी ईडीकडून ७००० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कोट्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रातील दाव्यानुसार, २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरने […]

Continue Reading