जिनिलिया देशमुखला नवऱ्याकडून मिळाली ‘ही’ सर्वोत्तम भेट, अभिनेत्रीनेच केला होता खुलासा
बॉलिवूडमधील प्रेक्षकांचं लाडकं कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया डिसुझा यांच्याकडे पाहिलं जातं. या दोघांची लव्हस्टोरी आणि भन्नाट केमिस्ट्री तर साऱ्यांनाच माहित आहे. बऱ्याच वेळा त्यांच्यातील हे प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना पहायला ही मिळतं. बॉलिवूडमधील आदर्श जोडपं म्हणून रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसुझा यांच्याकडे पाहिलं जातं. रितेशसोबत लग्न झाल्यापासून जिनिलियाचा अभियन […]
Continue Reading
