“कॉफी विथ करणमध्ये मी या सेलिब्रिटींना बोलवण्याचं धाडस करणार नाही कारण…” करण जोहर स्पष्टच बोलला
दिग्दर्शक निर्माता करण जोहर हा सतत सोशल मीडियावर चर्चेत असतो. बॉलिवूड स्टार्सच्या मुलांसाठी चित्रपट काढणे आणि इतर कलाकारांना बाजूला ठेवणे असे कित्येक आरोप करून करणला सतत ट्रोल केलं जातं. या सगळ्यापेक्षा करणची सर्वात जास्त चर्चा होते ती त्याच्या टॉक शोमुळे. तो लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कॉफी विथ करण’. पहिले हा कार्यक्रम टेलिव्हिजनवर प्रसारित व्हायचा पण आता […]
Continue Reading
