बुद्ध वंदना,सत्कार व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन

अकोला

अकोला : आज दिनांक ०७ऑगस्ट रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय उत्कर्ष प्रतिष्ठान, अकोला. येथे  बुद्ध वंदना,सत्कार व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या मध्ये बुद्ध वंदना प्रबोधनात्मक गीत गायन स्पर्धा तसेच सत्कार कार्यक्रमानंतर मा श्याम तागडे, प्रधान सचिव, मंत्रालय मुंबई यांचे बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे बुद्ध धम्म मिशन या विषयावर व्याख्यान आयोजित केले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा प्रा. मुकुंद भारसाकळे सर संस्थापक अध्यक्ष,डॉ बा.आं.ब.उ.प्रतिष्ठान अकोला, प्रा संजय खडसे निवासी उप जिल्हाधिकारी अकोला, मा जगताप बी डी ओ, शशिकांत जांभुरणकर मा विनोद विरघट मा राजेंद्र घनबहाद्दूर किशोर तेलगोटे आदींची उपस्थित होती  याकार्यक्रमाला अकोला जिल्ह्यातील अनेक बौद्ध अनुयायी आणि विचारवंत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा वंदना तायडे तर प्रास्ताविक मा. रमेश तायडे साहेब (संस्थापक कोषाध्यक्ष  डॉ. बा.आ.ब.उत्कर्ष प्रतिष्ठान यांनी केले 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *