अमृत महोत्सवाची सांगता म्हणून सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्याचे आवाहन

अकोला

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता म्हणून सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्याचे आवाहन केले होते यावेळी जिल्हा परिषदेमध्ये दिलेल्या वेळेवरच राष्ट्रगीत चे गायन करण्यात आले जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर प्रत्येक शासकीय कार्यालयात महाविद्यालय शाळा येथे सामूहिक राष्ट्रगीताचे आव्हान करण्यात आले होते जिल्हा परिषदेच्या परिसरात आज सामूहिक राष्ट्रगीताचे पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मोठ्या संख्येने गायन झाले यावेळी सामूहिक राष्ट्रगीत गायना मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष इतर जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषदेतील अनेक विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *