अकोट : अकोट नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागा चे नंदिपेठ रस्त्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे हे अपघात घडत असल्याची चर्चा नंदिपेट वाशी करीत आहेत या अपघातात स्वराज उपासे याला मुख्याधिकारी यांच्या टेबलवर ठेवल्याने नगरपालिका मध्ये एकच खरबड उडाली अधिक अपघात झालेले श्रीहरी बेलसरे राजू उपासे राजेंश नांदुरकर एकाच दिवशी अपघात घडल्यामुळे महात्मा फुले चौक ते नंदकिशोर मंदिर ते दर्यापूर रोड पर्यंत अपघाताचा साम्राज्य पसरल्यामुळे रोडची अदूरुस्ती असल्या मुळे किती लोकांचे अपघात झाले आता एकाच दिवशी लोकांचा (४)अपघात झाल्याने नगरपालिका वर नंदीपेठ वाशी यांनी धडकला मोर्चा या प्रसंगी नगरपालिका शिओ बोलत असताना आम्ही अतिक्रमण काढण्यासाठी गेलो असता सर्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी उपस्थित नसल्याने अतिक्रमण थांबलेला आहे