ग्राहकांची धाव,विविध दागिण्यांनी मनमोहित झाले ग्राहक
रविवार पर्यंत आहे प्रदर्शन, सोने व हि-यांचे दागिणे
पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या प्रदर्शनाला अकोलेकरांनी उत्स्पुâर्त प्रतिसाद दिला आहे. सोन्याच्या दागिण्याबरोबर हिNयाच्या दागिण्यांचे प्रदर्शन जठारपेठेतील शगुन हॉटेल येथे आयोजित करण्यात आले.
१९० वर्षाची परंपरा असलेल्या पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स च्या सोन्याची आणि हिNयांच्या दागिण्यांची प्रदर्शनी १८ ऑगस्ट पासून जठारपेठ येथे सुरु आहे. ही प्रदर्शनी रविवार २१ ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे. या प्रदर्शनात असंख्य डिझाईन तसेच सोन्याच्या घडणावळीवर २५ टक्के पर्यंत आणि हिNयांच्या घडणावळीवर १०० टक्के पर्यंत सुट देखील मिळणार आहे. प्रदर्शनाला महिलांची मोठी पसंती असून त्यांना येथे असलेल्या विविध डिझाइनने भुरळ घातली आहे. तरुणींनी देखील या प्रदर्शनात सोन्याचे व हिNयाचे दागिणे पाण्यात मोठा रस दाखविला आहे. अकोला वासियांनी या प्रदर्शनाला उत्स्र्पुâत प्रतिसाद दिला आहे. ज्यांनी कोणी ही प्रदर्शनी अद्याप पाहिली नाही त्यांनी शनिवार, रविवार या प्रदर्शनीचा लाभ गेण्याचे आवाहन पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स यांनी केला आहे.