अकोट : ग्रामीण रुग्णालय आकोट ची उपजिल्हा रुग्णालय ची निविदा प्रकाशीत गोरगरीब लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट यांनी ग्रामीण रुग्णालय आकोट येथे चांगली सुविधा होत नसल्यामुळे गरीब सामान्य लोकांचे बळी जात असल्याचे व गरीब गरजु सामान्य लोकांची पुरेशी सोय करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आकोट चे उपजिल्हा रुग्णालय चे काम तोरीत मार्गी लावा अन्यथा आम्ही संबंधित कार्यालय येथे आंदोलन करू असा इशारा लखन इंगळे आकोट यांनी निवेदन देते वेळी मा. जिल्हाधिकारी साहेब अकोला मा.उपविभागीय अधिकारी आकोट मा.वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय आकोट यांना इशारा दिला होता आकोट शहारातील व ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालय आकोट येथे गरीब लोकांची पुरेशी सोय सुविधा नसल्याने येथील डॉक्टर अकोला येथे पेशंट ला रेफर करत होते त्या मुळे बऱ्याच पेसेंट चे जीव जात होते या संधर्भात लखन इंगळे व सोबत मित्र मंडळी यांनी दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा वारंवार केला व संधर्भात गरीब लोकांचा आवाज सर्व पत्रकार यांनी उठून बातमी जिल्हाभर प्रकासीत केली व संबंधित अधिकारी यांच्या मुळे या कामाला यश सर्व पत्रकार यांच्या मुळे व सोबत असलेल्या मित्र मंडळी मुळे आले करीता असाच गरीब लोकांचा आवाज प्रत्येक पत्रकार यांनी उठवला तर आम्हाला निवेदन किंवा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असे खरे पत्रकार सुद्धा आज आहेत आम्हाला यांचा गर्व आहे यांचे मी आभार मानतो असे असे लखन इंगळे यांनी माहिती दिली