वणी वारुळा परीसरात पुन्हा वादळीवाऱ्यासह पावसाने केला कहर! अनेक पिकांची नासाडी
अकोट :खारपानपट्यात मोडणाऱ्या व अकोट तालुक्यातील वणी वारुळा परीसरात दि.२२सप्टेबर रोजी सायंकाळी ४चे सुमारास वादळीवाऱ्यासह पावसाने कहर केला असुन मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील वणी वारुळा परीसरातील मुडगांव,आलेगांव,बळेगांव, वणी, वारुळा,सोनबर्डी, तांदुळवाडी येथे आज दिनांक २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४वाजताचे सुमारास वादळीवाऱ्यासह पावसाने कहर केला असुन या वादळी पावसामुळे परीसरातील शेतीतील उभे असलेले पिके जसे […]
Continue Reading
