सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा संताप
विधानसभा अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा जोरदार प्रयत्न होत आहे. विरोधी पक्षातील आमदारांकडून विविध प्रश्न उपस्थित करत मागण्या केल्या जात आहेत. मात्र, याचवेळी सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा संताप झालेला पाहायला मिळाला. त्यांनी याआधी मंत्री हजर नसल्याचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी उपस्थित असल्याचं म्हटलं. […]
Continue Reading
