मुंबई, ठाण्यात आणखी तीन दिवस मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज, सतर्कतेचा इशारा 
मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस कायम असून, आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई : मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस कायम असून, आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सतर्कतेचा इशाराही (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. सध्या गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत द्रोणीय क्षेत्र आहे. परिणामी, सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत (गेल्या २४ […]
Continue Reading
