गोविंदाना आरक्षण देताना काय क्वालिफिकेशन ग्राह्य धरणार- अजित पवार
दहिहंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी आरक्षण लागू ! शासकिय नोकरीत सवलती देण्याची घोषणा केली. अमरावती : मागच्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिहंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी आरक्षण लागू केले. त्यांना शासकिय नोकरीत सवलती देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे राज्यातील विरोधकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून जोरदार विरोध करण्यात आला. दरम्यान यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याला विरोध केला […]
Continue Reading
