“आपणच मुख्यमंत्री आहोत हे एकनाथ शिंदेंना सिद्ध करुन दाखवावं लागेल”
“सर्वोच्च न्यायालयाचं कारण आहे तर मुख्यमंत्री पदाची आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं योग्य नव्हतं पण ती तर घेतली तुम्ही मग मंत्रीपदालाच काय अडचण आहे?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद नवीन असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना मदत करण्याच्या भूमिकेत असल्याचं चित्र दिसत असल्याचं मत माजी मंत्री आणि काँग्रेसचे बाळासाहेब […]
Continue Reading
