संकल्प अधिक लोकाभिमुख होण्याचा
राज राजेश्वर कम्युनिकेशन अर्थात आर आर सी नेटवर्कचा आज वर्धापन दिन सोहळा आहे. संचालक प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख यांनी लावलेले एक छोटेसे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. केबल नेटवर्वâच्या माध्यमातून अकोलेकरांच्या घराघरात आर आर सी नेटवर्क पोहचले आहे. अकोलेकरांच्या मनोरंजन व माहितीसाठी सतत काम करण्याचा आणि केवळ त्यासाठीच उभे करण्यात आलेले आर आर सी नेटवर्वâ […]
Continue Reading
