हातरूण येथील गावातील
मुख्यरस्त्याचे 400मिटर .काँग्रेरेटिकरण चे भूमिपूजन संपन्न

Maharashtra State

बाळापुर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम हातरून येथील ग्रामपंचायत हद्दीतील बस स्टँड पासून गावात जाणारा मुख्य मार्गचा आज . दि
12 .ऑगस्ट 2022 .रोजी . मा .सरपंच वाजिद खान यांचे हस्ते भूमिपूजन उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन सोहळानिमित्त बाळापूर पंचायत समिती सदस्य L Kडोंगरे
ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी एस एस धुळे .ग्रामपंचायत सदस्य सैय्यद काझीम अली . शेख युसुफ
गजानन रोहनकार . दिलीप डोंगरे
ग्रामपंचायत उपसरपंच भास्कर डोंगरे .माजी सरपंच इजाज खान ..ग्रामपंचायत कर्मचारी
यासीरखान .शफाकत जागीरदार
गोटू राम जोशी .गावातील .नागरिक .
अशरफ खान . आयाज खान
नईम खान .मतीन मुंबई .
दशरथ डोंगरे .ज्येष्ठ पत्रकार काजी मेहंदी हसन . व गावचे सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते .संबंधित कामाचे इंजिनिअर शिरसाट साहेब सुपरवायझर शेख साहेब हजर होते
बस स्टैडं ते मेन चौक मुख्य मार्गवर मोठमोठे खड्डे पडले होते .त्यासाठी ग्रामपंचायत सरपंच .वाजिद खान यांनी लवकरात लवकर पाठपुरावा करून हे मुख्य रास्त्याचीमोठी समस्या आज रोजी ग्रामपंचायत सरपंच वाजीद खान यांच्या मार्फत मार्गी लावण्यात आली
या बाबींची गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच वाजीद खान व .सर्व सदस्याचे
हात रुन .येथील सर्व नागरिकांनी धन्यवाद व्यक्त करून अभिनंदन व कौतुक यावेळी करण्यात आले आहेत
काझी मेहंदी हसन हा तरुन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *