बार्शीटाकळी : दत्तात्रय भटकर बातमीवर नाव टाकावे बार्शी टाकळी देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी एका विशाल सभेत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिनांक 9 ऑगस्ट 1920 या क्रांती दिनापासून तर 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनापर्यंत काँग्रेस पक्ष देशातील विविध भागात सतत दरवर्षी तिरंगा हा राष्ट्रीय उत्सव साजरा करीत आहे आर एस एस ने अनेक वर्ष त्यांच्या कार्यालयावर तिरंगा हा राष्ट्रीय एन बी सी ध्वज फडकविला नाही नागपूर येथील त्यांच्या कार्यालयावर काँग्रेसच्या युवक पदाधिकाऱ्यांनी तिरंगा हा राष्ट्रीय ध्वज फडकविण्याचे प्रयत्न केले असता त्यांना तुरुंगात टाकण्याचे महापाप भाजपच्या सहकार्याने आरएसएसने केले आहे अनेक वर्ष आरएसएसच्या कार्यालयावर तिरंगा राष्ट्रीय ध्वज फडकविला नाही देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाले मात्र आजपर्यंत भाजपने तिरंगा राष्ट्रीय उत्सव साजरा केला नाही आता मात्र पुढे निवडणुका असल्याने त्यांना देश प्रेम उफाळून आले आहे याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते काहीच बोलत नाहीत त्यांनी हिंदू मुस्लिम असा भेदभाव करून त्यांच्या भांडणे भांडणे लावण्याचे प्रयत्न केले आहेत व आजही चालू आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिती केलेल्या संविधानानुसार काँग्रेस पक्षाने समान अधिकार व न्याय हक्काने देशाचा कारभार उत्तम पद्धतीने केला आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे अनेक नेते शहीद झाले आहेत काँग्रेसने देशाचा गौरवशाली इतिहास निर्माण केला आहे आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या नागरिकांच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकणार आहे देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोग लागू करणार महागाई कमी करणार युवकांना रोजगार देणार अशा प्रकारची खोटी आश्वासने देऊन व डांगोरा पेटून जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळविली आहे त्यांच्या काळात आतापर्यंत मात्र एकाही नागरिकांच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा झाले नाहीत उलट अनेकांनी देशातील काळा पैसा घेऊन विदेशात पळून गेले आहेत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या नाहीत 360 रुपये मिळणारा स्वयंपाकाचा गॅस अकराशे रुपयांना केला आहे विज गेल्यानंतर गरिबांच्या घरात रॉकेलचा दिवा लागणारे तेलही बंद केले आहे युवकांच्या नोकऱ्या बंद केल्या त्यांचा रोजगार रोजगार काढून घेतला यावर भाजपवाले काहीच बोलत नाहीत त्यांनी देशाचे संविधान बदलण्याचे प्रयत्न चालू आहेत त्यांनी विविध यंत्रणेच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या विविध पक्षांच्या नेत्यावर दडपण टाकण्याचे प्रयत्न हुकुमशाही पद्धतीने चालविले आहेत राज्यात पूर परिस्थितीने शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले त्यांचे अश्रू पुसण्याला त्यांना वेळ मिळत नाही त्यांच्या दुःखाचा केंद्र व राज्य सरकारला विसर पडला आहे त्यांना वेळ मिळत नाही त्यांना मदत करण्यासाठी काँग्रेस पक्ष लवकरच रस्त्यावर उतरणार आहे लक्षात ठेवा काँग्रेस पक्षाने देशाला एक संघ ठेवण्याचे केले आहे सर्व धर्म समभाव या विचाराने काँग्रेसने देशाचा कारभार चालविला आहे भाजपला केंद्राच्या व राज्याच्या सत्तेतून हद्दपार करण्याची वेळ आली आहे जनता ही त्यांच्या मानवाने कोणत्याही पद्धतीने काढली आहे अशा प्रकारचे मत काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी महान येथील एका विशाल सभेत व्यक्त केले आहे