पालकमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून मोफत स्पर्धा परिक्षा क्लासेससाठी या ठिकाणी करा नोंदणी

अकोला ब्रेकिंग


दिल्ली,मुंबई, पुणे आणि औरंगाबादला जाण्याची गरज नाही
नाव नोंदणी अभियान शिवराज्याभिषेक दिनी

मोफत स्पर्धा परिक्षा क्लासेस नाव नोंदणी या ठिकाणी क्लिक करुन अर्ज भरा….

मोफत स्पर्धा परिक्षा क्लासेस नाव नोंदणी या ठिकाणी क्लिक करुन अर्ज भरा….

अकोला,५ जुन
पालकमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून अकोला जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाNया युवक व युवतींसाठी भारतातील सर्वोत्तम ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचे ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
बच्चु कडू यांच्या संकल्पनेतून अकोला जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाNया युवक व युवतींसाठी भारतातील सर्वोत्तम ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्म तर्फे मोफत स्पर्धा परीक्षांचे ऑनलाइन कोर्सस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आता दिल्ली,मुंबई,पुणे आणि औरंगाबादला जाण्याची गरज नाही. आपल्या तालुक्याच्या ठिकाणी राहूनच सरकारी अधिकारी होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करा. आपल्या तालुक्याच्या ठिकाणीच राहून महत्वाच्या स्पर्धा परीक्षांची कोर्स आता आपल्याला लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरुपात उपलब्ध होणार आहे. युवकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपली नावनोंदणी करावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *