महामार्ग क्रमांक ६ वरील घटना
कोणतीही अनुचित घटना न घडल्याचे वृत्त
- अकोला : अकोल्यातून जाणारा हायवे क्रमांक ६ या’िकाणी अक्षरशः अंगाला काटा येणारी घटना घडली आहे. या हायवे वरून एक ट्रक जात असताना अचानक पलटी झाला. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही. अकोला शहरात अपघात होणे नवीन गोष्ट नाही. अशातच शहरातील महामार्ग क्रमांक ६ वरून तांदुळाच्या पोत्यांनी गच्च भरलेला एक ट्रक अचानक पलटी झाल्याची घटना घडली आहे. या ट्रक मध्ये मो’्या प्रमाणात तांदुळाचा सा’ा होता. दरम्यान हा ट्रक कश्यामुळे पलटी झाला ,याचे कारण समजले नाही. यामध्ये असलेला चालक आणि क्लिनर अपघातातून सुखरूप बाहेर पडले आहेत. कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे वृत्त समोर येत आहे. ट्रक मध्ये भरगच्च माल भरून नेल्यामुळे हि घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
