१०० कोटी करोना लस घेणारा भारत जगातील पहिला देश नाही, चुकीचा दावा होतोय व्हायरल

देश – विदेश

अनेक भाजप नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी त्यांच्या अधिकृत हँडल्सवरून एक दावा केला आहे. १०० कोटी करोना लस घेणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. परंतु, हा दावा चुकीचा असून भारत नव्हे तर चीन हा पहिला देश ठरलेला आहे.

अनेक भाजप नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी त्यांच्या अधिकृत हँडल्सवरून एक दावा केला आहे. १०० कोटी करोना लस घेणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.हा दावा करणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी, सीटी रवी, भाजप हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष ओम प्रकाश धनकर आणि उत्तर प्रदेशचे भाजपचे अधिकृत प्रवक्ते अलोक अवस्थी यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *