प्रा. डॉ. संतोष हुशे यांच्या वाढदिवसानिमित्त वाडेगाव मध्ये रक्तदानाचा महायज्ञ

अकोला


अकोला : ओबीसी नेते तथा समाजसेवक उद्योजक प्राध्यापक डॉक्टर संतोष हुशे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त वाडेगाव येथे रक्तदानाचा महायज्ञ संपूर्ण करण्यात आला होता यावेळी डॉक्टर निलेश वानखडे, अमोल म्हस्ने, हेडगेवार रक्तपेढी संकलन केंद्र यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते हेडगेवार रक्तपेढी द्वारा गावातील हजारो जणांनी रक्तदान या वेळी केले त्यासोबतच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये डॉक्टर वानखडे यांच्या मार्गदर्शनात मोठ्या संख्येत रुग्णांचे डोळे तपासणी करून त्यांना मोफत चष्मा वितरित करण्यात आला ॲम्बी वाडेगाव येथे मोठ्या संख्येने रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *