जिल्हा नियोजन समितीत कोणाची माघार

Uncategorized

का घेतली माघार,टळणार का इलेक्शन
कोण जिंकणार याकडे आहे सर्वांचे लक्ष

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकीच्या वाNयामध्ये बदल झाले आहे .जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीच्या अपक्ष सभापती आणि सदस्य यांनी माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

जिल्हा परिषदेच्या वर्तुळात वाहणाNया जिल्हा नियोजन समितीच्या वाNयात मध्ये बदलावं आल्याची चर्चा सुरू आहे . जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकिसाठी महाविकास आघाडी कडून १५ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते .सध्या च्या परिस्थितीला बघता जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकी साठी अपक्ष सभापती सम्राट डोंगरदिवे तसेच शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गणेश बोबडे यांनी नाम निर्देशन पत्र माघार घेतल्याची चर्चा सुरू आहे. दमदार असलेल्या अपक्ष सभापतींच्या व पक्ष निष्ठा राखणाNया सदस्यांची माघार या निवडणुकीला कोणतं स्वरूप देईल या वर जिल्हा परिषदेचे राजकारण सध्या लक्ष्य देऊन बसले आहे. अनुराग अभंग आर आर सी न्यूज,अकोला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *