पेव्हर ब्लॉक चे काम पुन्हा न केल्यास आंदोलनाचा इशारा

अकोला

अकोट : अकोट गोरगरीब लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांच्या नेतृत्वात आज उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग आकोट यांना निवेदन देण्यात आले निवेदनात मागणी अशी होती कि राहुल नगर लगत वडगाव रोड चे आमदार निधी अंतर्गत झालेले डांबरीकरण ला लागून पेव्हर ब्लॅक चे काम हे निकृष्ट दरज्याचे झालेले आहे दबाई न करता पेव्हर बसविले म्हणुन येथील पेव्हर ब्लॅक उखडल्या गेले व काही नाल्यात वाहून गेले करीता हे काम पुन्हा ठेकेदार कडून करून घेण्यात यावे नाहीतर आम्ही संबंधित कार्यालय येथे आंदोलन करू असा इशारा लखन इंगळे यांनी निवेदन देते वेळी संबंधित अधिकारी यांना दिला सोबत नितीन तेलगोटे अमोल तेलगोटे अक्षय तेलगोटे राजु भोंडे संदिप पोटे रामेश्वर दाभाडे प्रतीक तेलगोटे योगेश दवंडे नवनीत तेलगोटे सुगत तेलगोटे अंकुश इंगळे नितेश दामोदर सुमेध तेलगोटे रोहन दामले मंगेश तेलगोटे निलेश शिंगाडे अक्षय रंदे सागर अस्वार मंगेश दवंडे विशाल पडघामोल अजय सावंग गणेश खंडारे आशिष इंगळे ऋषीं शिंगाडे आकाश इंजडीकर सुधाकर केदार शरद सु.तेलगोटे रामअनुज राऊत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *