हिंदू मुस्लिम एकता मंचाच्या वतीने पूष्पवर्षाव करून कावड मंडळाचे स्वागत

वाशिम

सध्या हिंदू धर्मात पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरू आहे. हा महिना भगवान शंकराला समर्पित मानला जातो. भोलेनाथाचा आशिर्वाद घेण्यासाठी अनेक भाविक श्रावण महिन्यात कावड यात्रेवर जातात. या भक्तांवर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील हिंदू मुस्लिम एकता मंचाच्या वतीने पूष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले. मालेगाव येथे शेलु फाट्यावर कावड मंडळाच्या स्वागतासाठी रस्त्यावर फुल टाकण्यात आले होते या सोबतच प्रत्येक मंडळाचे शालशिरफाळ देऊन स्वागत करण्यात आले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *