जिल्हा परिषदेत कृषी समितीत वादवादी
लाभाथ्र्यांच्या याद्या पंचायत समिती भुमिकाच नाही
जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभेत योजना विषयी सदस्या चा रोष चांगलाच भडकला आहे . लाभाथ्र्यांच्या याद्या जाहीर तर झाल्या. परंतु पंचायत समिती स्तरावर कुठल्याही प्रकारची भूमीका दिसून आली नाही.
जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभेचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी कृषी समिती च्या सर्व सदस्यांनी अधिकाNयांना कर्मचाNयांना शाब्दिक हल्ले केले. कृषीच्या ताडपत्री, एच. डी. पी. पाईप, पॉवर स्प्रे, एच पी सबमर्सिबल पंप, आदी अनेक योजनांच्या लाभाथ्र्यांच्या नावाची यादी मागील सभेत तयार झाली आहे . तरीपण कामचुकार व परिपूर्ण माहिती न दिल्याने लाभाथ्र्यांना योजनाचा लाभ घेण्यासाठी किती प्रतीक्षा करावी लागणार असे कृषी समितीच्या सभेत सदस्यांकडून विचारले गेले. तसेच लवकरात लवकर पंचायत समिती स्तरावर लाभाथ्र्याच्या योजनांना लाभ द्यावा.अशी सूचना कृषी अधिकाNयांना कृषी सभेत देण्यात आले. शेतकNयांच्या फायद्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ शेतकNयांना केव्हा मिळणार असा प्रश्न या निमित्त समोर आला आहे.