वडाली सटवाई येथील वरलीजुगार अडयावर छापा 3 अरोपिताना अटक

बुलढाणा


नगदी 2430 रुपये एक मोबाईल कीमत 10,000 रुपये असा 12,430 रूपयांचा मुद्देमाल जप्त*

आज दि, 30,08,22,रोजी मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास खत्रिशिर खबर मिलाली की वडाली स् टवाई या गावात वरली जुगार खेलवीला जात आहे त्या ख़बरेवरुन 2 पंचासमक्ष लाडेगाव फाटा येथे छापा मारला असता 3 अरोपित इसम रंगेहाथ वरली जुगार खेलताना मिळून आलेत तर काही इसम हे पळून गेलेत घटनास्थली आरोपी 1, भीमराव निरंजन वानखड़े 2 प्रमोद नामदेवराव शिरसात 3 रामेश्वर किसनराव घोड़म सर्व रा वडाली सटवाई यांच्याजवलुन वरली जुगाराचे सहित्य, चिट्या, नगदी 2430 रूपये ,एक मोबाइल कीमत 10,000 रुपये , ऎसा 12430 रूपयांचा मुद्देमाल अरोपिताजवळून घटनास्थली मिळून आला वरील अरोपिताचे विरुद्ध पो स्टे अकोटग्रामीण येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 A अनवये गुन्हा नोंदविनेत आलेला आहे,
सदर कार्यवाहि मा पोलिस आधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या विशेष पथकाने वडाली सटवाई पो स्टे अकोटग्रामीण येथे आज दुपारी 3 वाजता केली आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *