कासारखेड आम रस्तावर उभी असलेली अवैध वाहने यांच्यावर कारवाई करा अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी दिले आदेश

अकोला

बाळापूर येथील कासारखेड विभागामध्ये तसेच इतर ठिकाणी आम रोडवर काही मोटार मालक ट्रक मालक हे रहदारी अडथळा करून आम रस्त्यावर ट्रक उभी करत होते अनेक वेळा बाळापूर उपविभागीय अधिकारी तहसीलदार साहेब मुख्य अधिकारी नगर परिषद पोलीस स्टेशन ठाणेदार बाळापूर यांना लेखी निवेदने देऊन सुद्धा त्यानिवेदनला केराची टोपली दाखवण्यात आली परंतु मागच्या मोहरम झालेल्या शांतता कमिटी मध्ये अकोला जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत यांना सदर बाबी विषयी अनेकांनी चर्चाकेली असता त्यांनी सदर बाबी वर सकोल चवकशी व कारवाई करण्यात येईल अशे आश्वासन देण्यात आले होते तरी सुद्धा या समस्या वर कुठलीच कारवाई करण्यात आली नव्हती काल गणपती उत्सव शांतता समिती झालेल्या बैठकी मध्ये कासारखेड येथील सर्व पक्षीय पताधिकारी येवा कार्यकर्ते गणपती मंडळाचे अध्यक्ष पताधिकारी हा प्रश्न लावून धरल्या मुळे शांतता समिती मध्ये एकच गोंधळ उडाला अप्पर पोलीस अधिक्षक राऊत यांनी गांभीर्याने घेऊन बाळापूर उपविभागीय अधिकारी अनिता खोकर व ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे तहसीलदार ऍसौद्दीन मुख्य अधिकारी शेषराव टाले यांना आदेश करून सदर समस्या वर घटनास्थळी जाऊन पाहणी करून नाय देण्याची भूमिका त्यांनी केली व घटनास्थळाची पाहणी केली सम्बधित ट्रक मालकावर कारवाई करण्याचे संकेत दिले कासारखेड येथील नागरिकांनी पोलीस दलाचे आभार मानले हे मात्र विशेष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *