सिंधी वॅâम्पे येथे काढले अतिक्रमण

अकोला


शहरातील इतर भागातील अतिक्रमण कायम
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई


महापालिकेच्या दक्षिण झोन अंतर्गत असलेल्या सिंधी वॅâम्प परिसरात रस्त्यावरील कच्चे व पक्के अतिक्रमण काढण्यात आले. दूकानांसमोरील टीनशेडचे अतिक्रमण, हातगाड्या महापालिकेने हटविल्या.


महापालिकेच्या दक्षिण झोन मध्ये अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. या वेळी नागरीकांना अचानक कारवाई झाल्याने चांगलाच धक्का बसला. महापालिकेने टिनशेड, हातगाड्या यांचे अतिक्रमण काढल्याने छोट्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. गणेशोत्सवात अचानक झालेली ही कारवाई अनेकांसाठी डोवेâ दूखी ठरली. अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईचा फटका इतरांना देखील बसला. पक्के व अस्थायी अतिक्रमण यावेळी महापालिकेने काढले. तर, इतरांना अतिक्रमण काढण्याचा सल्ला दिला. शहरातील इतर भागातील अतिक्रमण महापालिकेने काढण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *