अकोला : सातत्यता आणि
विश्वसनियता हा कोणत्याही मिडिया
हाऊसचा पाया असतो. याच मजबूत
पायावर उभारलेली आरआरसी नेटवर्वâची
भक्कम इमारत आज २१ वर्षांची झाली.
गेल्या २१ वर्षांत आरआरसी नेटवर्वâला
प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद, प्रेम,
सहकार्य व आपुलकी मिळाली. प्रेक्षकांच्या
याच आपुलकीच्या बळावर आज
आरआरसी नेटवर्वâ २२ व्या वर्षांत शानदार
पदार्पण करीत आहे. या पुढच्या काळतही
पे्रक्षकांसाठी बातम्या, मनोरंजन व
लाईव्हशो सह विविध उपक्रम राबवून
आरआरसी नेटवर्वâ अधिकाधिक
विश्वसनिय होवून पे्रक्षकांची प्रथम पसंती
मिळवून नवे नावलैकीक प्राप्त करेल असा
विश्वास व शुभेच्छा आज रविवार ११
सप्टेंबर रोजी वर्धापण दिनाच्या निमित्ताने
अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या.
११ सप्टेंबर २००१ रोजी
अकोल्याच्या मिडिया क्षेत्रात एक नवी
मुहूर्तमेढ रोवल्या गेली. मा. श्री. प्रदिपजी
देशमुख यांनी सिटी चॅनलच्या माध्यमातून
अकोल्याच्या इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या
क्षेत्रात नविन प्रारंभ केला. तत्कालिन चार
वेगवेगळ्या स्थानिक केबल नेटवर्वâला
एकत्रीत करून एका छोट्याशा खोलीत २१
वर्षांपूर्वी सिटी चॅनल नावाने लावलेले रोपटे
हळूहळू संपुर्ण जिल्ह्यात नंतर संपूर्ण पश्चिम
विदर्भात पसरत गेले. आज आरआरसी
नेटवर्वâ नावाने या रोपट्याचे वटवृक्षात
रुपांतर झालेले आहे.या २१ वर्षात अनेक आव्हाने आली.
वाढती स्पर्धा आणि नवनविन तंत्रज्ञानामुळे
अनेक वादळांना तोंड द्यावे लागले. परंतु
मा. श्री.प्रदिपजी देशमुख यांच्या
मार्गदर्शनात आरआरसी परिवाराने सर्व
आव्हानांना समर्थपणे तोंड देवून आपली
यशस्वी वाटचाल कायम ठेवली. सन
२०१५ पासून कार्यकारी संचालक मा. श्री.
पंकजजी देशमुख यांनी आरआरसी
नेवटर्वâची धुरा सांभाळल्यापासून
आरआरसी नेटवर्वâच्या यशाची गती
वाढली. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट
मिडियासह आरआरसीने सोशल
मिडीयातही यशस्वी पदार्पण करून वेगाने
मोठ्या यशाकडे वाटचाल सुरू केली.
रविवारी २२ व्या वर्षात शानदार
पदार्पणाच्या निमित्ताने आरआरसी
नेटवर्वâच्या गांधी मार्गावरील मुख्य
कार्यालयात एका छोट्याशा सोहळ्याचे
आयोजन करण्यात आले होते. या वेळी
आरआरसी नेटवर्वâचे संस्थापक संचालक मा.श्री. प्रदिपजी देशमुख,
मा.सौ. कल्पनाताई देशमुख,कार्यकारी संचालक मा.श्री.
पंकजजी देशमुख, मा.सौ. ऋतुजाताई देशमुख यांच्या प्रमुख
उपस्थितीत केक कापून वर्धापण दिन साजरा करण्यात आला.
तसेच यु ट्युब वरील आरआरसीच्या चॅनलला १ लाखाहून
अधिक सबस्क्रायबर्स मिळाल्याने युट्युबकडून मिळालेल्या
सिल्व्हर बटनचे यावेळी अनावरण करण्यात आले. या
सोहळ्याला आरआरसी परिवारातील संपादक सचिन
देशपांडे, व्यवस्थापक सौरभ खाकोले, जाहिरात व्यवस्थापक
राजेश निखाडे, पंडीत सुदर्शनजी शर्मा, दिलिपजी पुंड,
हरिदास मोंडोकार, तांत्रिक विभाग प्रमुख मनिष
देशमुख,प्रकल्प प्रमुख स्वप्निल रोम, आरजे श्री,प्रशांत
डंबेलकर, युसुफ चौधरी, शिवाजी जऊळकार, पिंटूभाऊ
वानखडे, नाशिर खान, राजेश बाळापूरे, संदिप पवार
यांच्यासह आरआरसी परिवारातील संपादक,तंत्रज्ञ
सहाय्यक,अँकर्स, वॅâमेरामन, संगणक चालक, आर आरसी
ब्रॉड बँड, सिटीन्युज सुपरफाट, जाहिरात विभाग इतर सर्व
विभागातील कर्मचारी व सर्व सहकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन आर जे श्री यांनी केले.
या शुभ प्रसंगी मान्यवरांनी मांडलेले आपली मत …
सर्वांच्या सहकार्यानेच एवढे मोठे यश
गाठता आले- प्रदिपजी देशमुख
२१वर्षापूर्वी आपण एका
छोट्याशा रुम मधून सिटी चॅनल
नावाने हे छोटेसे रोपटे लावले
होते. गेल्या २१ वर्षांत सर्वांचे
सहकार्य मिळाले. या
सहकार्यामुळेच सर्व आव्हानांना
तोंड देवून अकोला शहरासह
संपूर्ण जिल्हा व आता पश्चिम विदर्भात विस्तार
करून मोठे यश गाठता आले. २१ वर्षांच्या या
वटवृक्षाला आणखी मोठे करण्यासाठी यापुढेही
सातत्याने प्रयत्न चालुच राहतील. प्रेक्षकांचा
विश्वास कायम ठेवून अधिकाधिक प्रगती
साधण्यासाठी सर्वांचे सहकार्य यापुढेही असेच
कायम रहावे.
आरआरसी नेटवर्क आणखी मोठे करण्यासाठी असेच टिमवर्क
कायम ठेवा- कल्पनाताई देशमुख
गेल्या २१ वर्षात संस्थापक
संचालक श्री. प्रदिपजी
देशमुख यांच्या
मार्गदर्शनात आरआरसी
नेटवर्वâने यशाचा मोठा
टप्पा पार केलेला आहे.
आता कार्यकारी संचालक
श्री. पंकजजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात
आरआरसी परिवाराला आणखी खुप मोठे
व्हायचे आहे. त्यासाठी असेच टिमवर्वâ
यापुढेही कायम ठेवा. आपण निश्चितच या
पेक्षाही मोठा यशाचा टप्पा गाठू शकतो.
तुम्ही साथ द्या, यापेक्षाही मोठी
भरारी घेऊ- पंकजजी देशमुख आरआरसी नेटवर्वâचे संस्थापक
संचालक श्री.प्रदिपजी देशमुख
यांच्या मार्गदर्शनात आपण
आतापर्यंतचा यशस्वी प्रवास पूर्ण
केलेला आहे. यापुढेही त्यांचे
मार्गदर्शन आपल्याला लाभणार
आहे. त्यांच्या मार्गदर्शनासह
तुम्हा सर्वांची साथ आणि टिमवर्वâ असेच कायम ठेवा.
इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मिडीयासह
आपल्याला यापेक्षाही मोठी यशाची भरारी घ्यायची
आहे. त्यात आपण नक्की यशस्वी होवू . आता दोन
दशके पूर्ण झालेली आहेत. यापुढे मोठ्या भरारीसह
आपल्याला तिन,चार, पाच दशके पूर्ण करायची
आहेत.
भविष्यातील उत्तुंग भरारीसाठी शुभेच्छा-ऋतुजाताई देशमुख
आरआरसी नेटवर्वâ
परिवाराने २१ वर्षांत
मिळविलेले यश हे प्रशंसनिय
आहे. या अभिनंदनिय
यशासाठी तसेच भविष्यात
यापेक्षाही मोठे यश गाठून
आरआरसी परिवाराची एक
नवी आणि मोठी ओळख निर्माण करण्यासाठी
सर्व टिमला शुभेच्छा!
११ सप्टेंबर २००१ रोजी सिटी चॅनलची स्थापना
झाल्यानंतर प्रारंभी संपादक म्हणून राजीवजी पिसे व
संजय खांडेकर यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या
नंतर रामविलास शुक्ला, राजेंद्र श्रीवास,नरेंद्र देशमुख
,अविनाश परळीकर, विजय चव्हाण, विवेक राऊत
यांनी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली तर आता
सचिनजी देशपांडे ही जबाबदारी सांभाळत आहेत.
तांत्रीक विभागामध्ये प्रारंभी दिवाकर आगरकर,
महेंद्र आगरकर, सुनिल सोळंके, अकबर खान त्यांच्या
नंतर संदिप हिंगे ,सचिन मते, सागर गोळे यांनी
जबाबदारी सांभाळली. आता मनिष देशमुख , दिपक
यादव, अभिषेक चांभारे, यश शर्मा ही जबाबदारी
सांभाळत आहेत. तर वॅâमेरामन म्हणून महत्वाची
जबाबदारी अकबर खान, अनुराग अभंग,सुरेश
राठोड, राम तिवारी,मुकेश ढोके जबाबदारी सांभाळत
आहेत.
यासर्व प्रवासात रात्रंदिवस प्रेक्षकांच्या सेवेसाठी तत्पर
राहणारे केबल नेटवर्वâ सहकारी व केबल ऑपरेटर
यांची महत्वपूर्ण भूमिका कधीही विसरता येणार
नाही.
आरआरसी नेटवर्वâच्या प्रवासातील