सर्वसमभावाने अडगांव खुर्द येथे गणेशोत्सव साजरा.

अकोला


अकोट  : तालुक्यातील अडगांव खुर्द येथे अमर गणेश उत्सव मंडळ येथील  अध्यक्ष सोनू शहा यांच्या अध्यक्ष खाली सर्वधर्मसमभावच्या  भावनेने मोठ्या संख्येने गावामध्ये मिरवणूक निघून गणेश उत्सव साजरा करून गणराया ला निरोप देण्यात आला  मिरवणुकीमध्ये गावातील सर्व समाजातील लोक  एकत्रित येऊन सर्व धर्म समभाव ची जोपासना करून आनंदादात उत्सव साजरा करण्यात आला होते हा एक क्षण आगळावेगळा च होता संपूर्ण गावामध्ये एक खुशीचे वातावरण तयार झाले व कौतुकाचा वर्षाव संपूर्ण गावकऱ्यावर होत आहे. सोनू शहा, विक्की सोनोने, नंदू घोंगे, तन्वीर शाह,गोलू इंगळे, अभि लहुकार,आदित्य सोनोने, गोलू तेल्हारकर, छोटू घोंगे प्रफुल तायडे, महेंद्र गवई,अमन गवई,शुभम सोनोने , सिद्धार्थ  दामले,योगेश नागोसे,मोहन महल्ले, छोटू जयशवाल, पप्पू गवई वैभव बुरगे, प्रमोद तेल्हारकार ,गजानन काकड सुधीर सोनोने,नितीन गावंडे संदीप महल्ले, नितीन पटके  संदीप बेलूरकार, प्रदीप गवई अनिल नेरकर मंडळाच्या कार्यकर्तानी विशेष सहकार्य कार्य करून गणरायाला निरोप दिला.विशेष म्हणजे येथील गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष हा मुस्लिम समाज आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *