अकोला-अकोला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कान्हेरी
(सरप) येथे आशा सेविकांसाठी
विशेष व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन जीवनज्योती
व्यसनमुक्ती उपचार व
मार्गदर्शन केंद्राच्या
अकोला शाखेतर्फे नुकतेच
संपन्न झाले. यावेळी
उपस्थित सेविकांना
व्यसनमुक्ती काळाची गरज या विषयावर प्रभावी
मार्गदर्शन संस्थेच्या
संचालिका डॉ. अश्विनी कुमावत (मारवाल) यांनी करून
दारू सोडवण्यासाठी
विशेष वेसनील प्लस
आयुर्वेद पावडर व लिव्हरच्या
विविध उद्भवलेल्या समस्यांवर केटालीव्ह सायरप आपल्या संस्थेमार्फत मोफत दिले,
याप्रसंगी सेविका गटप्रमुख
कविता गायकवाड ,
सुधाकर बनसोड, तालुक्यातील आरोग्य सेविका आजची
मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती .
व्यसनमुक्ती करिता विशेष उपक्रम राबल्याबद्दल संस्थेच्या संचालिका डॉ.अश्विनी यांचे सर्वांनी मनापासून कौतुक करून यशस्वी कार्यकरिता शुभेच्छा दिल्या