‘ब्रह्मास्त्र’ हिट होताच मौनी रॉयवर बोल्डनेसची जादू, पिंक रंगाच्या टू पीसमध्ये फोटो पाहून चाहत्यांनी ही रोखले श्वास

Trending NEWS

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट हिट होताच मौनी रॉय सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे.मालदीवमध्ये राहत असताना मौनी रॉय तिच्या चाहत्यांशी सतत जोडली जाते. अलीकडेच, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर देखील चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये मौनी रॉय समुद्रात पोहताना दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते अवाकच झाले आहे. विशेष म्हणजे काही तासांतच मौनी रॉयचे हे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोमध्ये मौनी पिंक रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. त्याच प्रमाणे काळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये ती दिसत आहे. एकापेक्षा एक ड्रेस परिधान करुन मौनीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मौनीच्या लूकमध्ये ती पिंक कलरच्या बिकिनीमध्ये दिसली होती. तिने हॉल्टर नेक ब्रॅलेटसह जुळणारे बॉटम्स कॅरी केले होते. ज्यामध्ये तिची किलर स्टाइल पाहून सर्वच जण घायाळ झाले आहेत. यावेळी मौनी तिची फिगर आणि टोन्ड पाय दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती.फोटोंमध्ये मौनी रॉय काळ्या स्विमसूटमध्ये दिसली, ज्यामध्ये तिचे फोटो पाहून तुमचा देखील धिर सुटेल. या काळया स्विमसूटमध्ये ती खूपच मादक दिसत आहे. तुम्ही देखील तिचे हे फोटो पाहून आवाक व्हाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *