मुडगांव येथे ग्रामपंचायत च्या वतीने गुरांच्या गोठ्यात लम्पी पासुन वाचण्यासाठी फवारणी

अकोला


अकोट  :  अकोट तालुक्यातील मुडगांव येथील जनावरांना वाचविण्यासाठी मुडगांव ग्रामपंचायत चे वतीने जनावरांच्या गोठ्यात फवारणी करण्यात आली.सदर फवारणी उपसरपंच तुषार पाचकोर यांच्या पुढाकाराने  करण्यात आली.सदर फवारणी संपूर्ण गावातील गोठ्यात करण्यात आली.व लम्पी पासुन वाचण्यासाठी सदर फवारणी करण्यात येत असल्याचे उपसरपंच यांनी सांगितले.यावेळी अब्दुल अजीज,अमोल नाथे,शेख जुबेर,पवन येवतकार, महेंद्र कुरळकार,दिपक मुंडोकार, प्रविण रोठे, नितीन गाडगे, सुभाष सरकटे, विजय आकोते,शेख हातम,शिरु गांवडे सह असंख्य नागरिक उपस्थित होते.तर या वेळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *