नंदीपेठ नागरी आरोग्य केंद्रात पोषन महा कार्यक्रम संपन्न

अकोला

अकोट  :  आकोट शहरातील नंदीपेठ नागरी आरोग्य केंद्र व नंदीपेठ अंगणवाडी केंद्र 241 यांच्या सयुत्त रीत्या पोषण महा अभियांना अतर्गत गरोदर माता स्तनता माता किशोरी मुली यांना पोषण अहारा बद्दल माहीती व्हावी यासाठी या पोषण महा अभियांन सट्टेबंर महीन्यात राबविण्यात येते हा कार्यक्रम नंदीपेठ नागरी आरोग्य केंद्रात  आयोजीत केला होता या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर नंदीपेठ नागरी आरोग्य केंद्राचे वैदकिय अधीकारी डाॅ सातारकर साहेब  विजय ढेपे  यांची उपस्थीती  होती प्रथम मान्यवरांनी थोर पुरुषाच्या प्रतीमेचे पुजन करुन व हरार्पण करून कार्यक्रमाची सुरवात केली या कार्यक्रमाचे प्रस्तावीक आरोग्य सेविका गोगटे सिस्टर यांनी गरोदर माता स्तनदा माता किशोरी मुली  यांना आहारा पोषणयाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तर डाॅ सातारकर यांनी या वेळी मोलाचे मार्गदर्शन करुन मी नेहमी माझी आरोग्य सेवा देत आहे काही अडचण आल्यास आपणास मार्गदर्शनात आरोग्य सेवेत कुठही कमी पडणार नाही तर  विजय ढेपे यांनी आपल्या मार्गदर्शनात अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका या आपल्या कुटुंबातील  सदष्य आहेत त्याचे मार्गदर्शन नेहमी आपल्याला राहिल त्याचा लाभ सर्वांनी घावा व आपले आरोग्य कसे चागले निरोगी राहिल त्यासाठी पोषण आहार याकडे प्रामुख्याने लक्ष घावे दिल्या जाणार्‍या सुचना याकडे लक्ष देवुन आपले आरोग्य चागले राहील  यावेळी किशोरी मुली स्तनदा माता गरोदर माता यांना ताजा आहार प्रत्येक्ष देवुन असाच अहार घावा अस  या कार्यक्रमातुन लाभार्थां घेतिल असा आशावाद आहे या कार्यक्रमाला आरोग्य सेविका गोगटे सिस्टर अंगणवाडी सेविका सविता ढेपे माहोरे तेलगोटे  पुनम वानखडे माधुरी  प्रीती सिस्टर आशा तायडे ताई शेडे भाउ व महीला स्तनदा माता किशोरी मुली गरोदर माता यांची उपस्थीती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *