पुणे : कात्रज भागातील ‘चुहा गँग’विरूद्ध ‘मोक्का’अंतर्गत कारवाई
कात्रज परिसरात दहशत माजविणाऱ्या ‘चुहा गँग’ या गुंड टोळीच्या प्रमुखासह साथीदारांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. इस्माइल मौलाली मकानदार (वय २६), जावेद मेहबुब मुल्ला (वय २७), तौसिफ उर्फ मोसीन उर्फ चुहा जमीर सैय्यद (वय २८, तिघे रा. संतोषनगर, कात्रज) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची […]
Continue Reading
