मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
मुर्तीजापुर : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस निमित्ताने 17 सप्टेंबर रोजी माननीय खासदार संजयभाऊ धोत्रे, आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अकोला यांचे मार्गदर्शनात वआमदार हरीष मारोतीआप्पा पिंपळे यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये युवा मोर्चा मुर्तिजापूर शहर व ग्रामीण तर्फे व ब्लड बैंक साईजिवन रक्तपेढी अकोला यांचे विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन लकडगंज मूर्तिजापूर येथे करण्यात […]
Continue Reading
