झालेल्या पिक नुकसानाची सरसकट मदत जाहीर करा !
– दिनोडा ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदनअकोट : दिनोडा, कुटासा सर्कलमध्ये येणाऱ्या वरुड जउळका दिनोड़ा मरोडा येथे तीन-चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी अकोट तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे केली. खारपाणपट्ट्यात सुरुवातीला मूग, उडीद पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. सद्य:स्थितीत मुख्य पीक कपाशी असून, परिसरात संततधार पाऊस […]
Continue Reading
