आलेगाव पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेकापूर गाव च्या रोडची दुरव्यवस्था

अकोला

रोज शाळेत जाणारी मुले त्यांना खूप त्रास होत आहे कोणी जर का आजारी गर्भधारण स्त्री दुचाकी मोटारसायकल वाहन चालवताना खुप त्रास सहन करावा लागत आहे असा हा प्रश्न कित्येक वर्षांपासून आहे या मार्गाने पावसाचे खड्यात पाणी साचते आणि ते वाहन चालकाला समजत नाही आणि गाडी स्लिप होऊन वाहन चालक जखमी होत आहेत या कडे गांभीर्याने शासनाने लक्ष ध्यावे अशी मागणी शेकापूर गावकरी याची आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *