स्मार्टनेसच्या बाबतीत कुत्रेही काही कमी नाहीत, पाहा पायऱ्यांवरून कसा भरभर उतरला!

कुत्र्यांची गणना जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये केली जाते. काहीवेळा कुत्र्याचे असे कारनामे बघून कित्येकदा आपण हैराण देखील होतो. मात्र सोशल मीडियावर एका कुत्र्याची चांगलीच चर्चा आहे. हा कुत्रा सोशल मीडियावर स्टारच ठरला आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये कुत्र्याने केलेला पराक्रम पाहून तुम्ही थक्क व्हाल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, […]

Continue Reading

वसिम अक्रमने हार्दिक पंड्याच्या ‘या’ खास व्यक्तीसाठी पाठवला मॅसेज; म्हणाला प्लिज मला..

Asia Cup 2022 Hardik Pandya: भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याचा दमदार खेळ आशिया चषक २०२२ च्या सुपर ४ सामन्यात काहीसा मावळलेला दिसतोय. पाकिस्तान विरुद्ध पहिल्या सामन्यात विक्रमी खेळी केलेला पांड्या आता सुपर ४ मध्ये सुद्धा पाकिस्तानला भारी पडेल अशा अपेक्षा असताना हार्दिक मैदानात येताच आल्या पावली मागे गेला. असं असलं तरी हार्दिक पांड्यावरचे चाहत्यांचे प्रेम […]

Continue Reading

अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप-गरुडझेप’मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता

सध्या मराठीत एकामागून एक ऐतिहासिक चित्रपटांची घोषणा होत आहे. तर अनेक चित्रपट प्रदर्शितही झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचा ऐतिहासिक चित्रपटांकडे पाहण्याचा ओढा देखील वाढला आहे. त्यातच आता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे नवा ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. ‘शिवप्रताप-गरुडझेप’ असं या चित्रपटाचं नाव आहे. ‘आग्र्याहून सुटका’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला अत्यंत महत्त्वाचा आणि […]

Continue Reading

चतारीच्या सरपंच, उपसरपंच अपात्रतेला ग्रामविकास मंत्र्यांची स्थगिती

अकोला:  पातुर तालुक्यातील चतारी येथील सरपंच नवीता विनोद सदार, उपसरपंच सोनू मंगेश लखाडे यांनी लाखो रुपयांच्या निधीमध्ये अनियमितता केल्याच्या आरोपावरून अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी सरपंच, उपसरपंच यांना अपात्र तर सेवानिवृत्त सचिव आर. के. बोचरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश १९ मे रोजी दिले होते. परंतु सरपंच, उपसरपंच यांनी विभागीय आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे […]

Continue Reading

“ती बाई सिगरेट पिऊन…”, चंद्रकांत खैरेंची नवनीत राणांवर टीका; उद्धव ठाकरेंचा केला होता एकेरी उल्लेख!

राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर भाजपा आणि शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा थेट सामना पाहायला मिळत आहे. यात दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. मात्र, अनेकदा दोन्ही बाजूंनी टीका करताना पातळी सोडली जात असल्याचंही दिसून येत आहे. असाच एक प्रकार सध्या घडताना दिसत असून अमरावतीमधील खासदार नवनीत राणा आणि शिवसेना […]

Continue Reading

सीताराम येच्युरींची भेट घेतल्यानंतर नितीश कुमारांनी स्पष्टचं सांगितलं; म्हणाले, “पंतप्रधानपदाचा दावेदार…”

काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ घडली. येथे नितीशकुमार यांनी भाजपासोबत असलेली युती तोडून राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि अन्य पक्षांना घेऊन पुन्हा सरकार स्थापन केलं. यानंतर नितीश कुमार देशातील विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर आहे. २०२४ च्या निवडणुकीत तुम्ही विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाचा चेहरा असणार का? असा सवाल प्रसारमाध्यमांनी विचारला. त्यावर नितीश […]

Continue Reading

भाजपच्या माजी नगरसेविकेला धमकावून २५ लाखांची खंडणी ; कथित माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या विरोधात गुन्हा

पुणे : विमाननगर भागातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविकेच्या पतीला धमकावून २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या एका कथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.जितेंद्र अशोक भोसले (रा. विमाननगर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत नगरसेविकेच्या पतीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसले याच्या विरुद्ध यापूर्वी खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. तक्रारदाराच्या मिळकतीत बेकायदा […]

Continue Reading

मागील सीटवरील प्रवाशांनी सीट बेल्ट न लावण्याच्या मुद्द्यावरुन गडकरी संतापून म्हणाले, “सामान्यांचं राहू द्या मुख्यमंत्रीही…”

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्यानंतर कार आणि रस्ता सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागील सीटवर बसलेल्या सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावला नव्हता असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. यादरम्यान, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील सीट बेल्टचा मुद्दा उपस्थित केला असून, जोपर्यंत लोक सहकार्य करत नाहीत तोपर्यंत रस्ते […]

Continue Reading

अल्लू अर्जुनच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती; ‘या’ कारणामुळे होतंय सर्वत्र कौतुक

सध्या देशभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. करोनाच्या महामारीमुळे मागील दोन वर्षात बऱ्याचशा सणांवर निर्बंध लादले गेले. हे संकट निघून गेल्यामुळे यंदा सर्वच सण मोठ्या जल्लोषात साजरे होत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवामध्येही खूप धामधूम पाहायला मिळत आहे. सामान्यांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण गणरायाची मनोभावे सेवा करत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. दरम्यान ‘पुष्पा’ […]

Continue Reading

“तो अगदी त्याच्या वडीलांसारखा…” अभिनेत्री करीना कपूरने लाडक्या तैमुरबद्दल शेअर केली खास गोष्ट

अभिनेत्री करीना कपूर खान ही नुकतीच आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात झळकली. चित्रपट चांगलाच आपटला. आमिर आणि करीनाने काही वर्षांपूर्वी केलेली वक्तव्यं कारणीभूत ठरली असं काही तज्ञांचं मत आहे. करीना ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे फोटोज ती शेअर करत असते. गरोदर असतानाचेसुद्धा तिचे बरेच फोटो व्हायरल झाले होते. तैमुर पाठोपाठ नुकताच […]

Continue Reading