ठाकरे सरकारला जमलं नाही ते सोरेन सरकारने ‘करुन दाखवलं’; भाजपाला करावं लागलं ‘वॉक आऊट’

Jharkhand Chief Minister won Majority Test : झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालट झाली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी धोक्यात आली होती. या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सोरेन यांनी आज विधानसभेचे विषेश अधिवेशन बोलावले होते. अधिवेशनादरम्यान मांडण्यात आलेला विश्वासदर्शक ठराव हेमंत सोरेन यांनी जिंकला आहे. सभागृहात पहिल्यांदा आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर […]

Continue Reading

टी- सीरिजकडून ‘आशिकी ३’ची घोषणा, मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांचा सुपरहिट चित्रपट ‘आशिकी’ १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गाणी खूप लोकप्रिय झाली होती. आशिकी चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते. टी सीरिजने चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर २०१३ मध्ये मोहित सुरी दिग्दर्शित ‘आशिकी २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांची जोडी […]

Continue Reading

पाटनामध्ये ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट पलटली; बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरु

बिहारची राजधानी पटनाजवळील मणेर गावात बोटीला अपघात झाला आहे. ५० ते ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट शेरपूर घाटाजवळ गंगा नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. या अपघातातील ४५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. तर १० प्रवासी अजूनही बेपत्ता आहे. एनडीआरएफकडून या बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा नदीच्या एका काठावरुन तीन बोटींमधून […]

Continue Reading

स्मशानभूमीसाठी जळाऊ लाकूड पुरवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला कोट्यवधींचा भुर्दंड

मुंबई महानगरपालिकेच्या बहुतांश हिंदू स्मशानभूमीमध्ये पीएनजीवर आधारित शव दाहिनी आणि विद्युत दाहिनी सुरू करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात आजही चितेवरील अंत्यसंस्कारांकडेच नातेवाईकांचा कल आहे. त्यामुळे स्मशानभूमीसाठी जळाऊ लाकडाची मागणी वाढतच आहे. मुंबई महानगरपालिकेने दोन वर्षांसाठी आपल्या आणि खाजगी स्मशानभूमीसाठी जळाऊ लाकडाचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. दोन वर्षांसाठी ४ लाख क्विंटलहून अधिक लाकडांचा पुरवठा करावा […]

Continue Reading

“अभी नही तो कभी नही, अशा आवेशात लढा”; मुंबई महापालिकेसाठी देवेंद्र फडणवीसांनी रणशिंग फुंकले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. ‘अभी नही तो कभी नही, अशा आवेशात लढा. आता एकच लक्ष मुंबई महानगरपालिका,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लालबाग गणपतीच्या दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत या शासकीय निवासस्थानी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. तेव्हा देवेंद्र फडणवीस बोलत […]

Continue Reading

संजय राऊतांचा ‘आर्थर रोड’ जेलमधील मुक्काम वाढला

पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपत असल्याने संजय राऊत यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्यांच्या १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली.गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने […]

Continue Reading

शिक्षणाची दिशाहीन वाटचाल

-प्रा. प्रशांत पळसपगारउप संपादक – सिटी न्यूज सुपरफास्ट अकोला पूर्वीच्या काळातील शिक्षण पद्धती आणि आजच्या काळातील शिक्षण पद्धती यामध्ये फार मोठे अंतर आहे. परिस्थितीनुसार शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणे काळाची गरज आहे मात्र उद्देश हा कायम राहणे तेवढेच गरजेचे आहे आज दुर्दैवाने असे म्हणावे लागते की शिक्षण पद्धतीमध्ये पण बदल तर झालाच सोबत शिक्षणाचे उद्देश देखील […]

Continue Reading

सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू धक्कादायक; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केलं दु:ख

Asia Cup IND vs PAK Video: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असेल आणि मारो मुझे मोमीन साकिबची आठवण येणार नाही हे अशक्यच आहे. यंदाच्या आशिया चषक सामन्यात सुद्धा पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी मोमीन प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतोय. २८ ऑगस्टला पहिल्यांदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाल्यावर मोमीनने विराट कोहलीची भेट घेतली होती आणि आज ४ सप्टेंबरला पुन्हा एकदा हे […]

Continue Reading

नोकरशहा ते राज्यसभा खासदार: जवाहर सरकारांनी तृणमूल कॉंग्रेसला का डिवचले?

एबीपी आनंद या बंगाली वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सरकार म्हणाले होते की, ‘टीएमसीमधील एक वर्ग संपूर्णपणे सडलेला आहे’, आणि म्हणूनच अशा लोकांना बरोबर घेऊन २०२४ साली पक्ष लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाशी लढण्याच्या स्थितीमध्ये राहिला नाही. २०१६ भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी झालेल्या मतभेदामुळे जवाहर सरकारांनी प्रसार भारतीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. टीएमसीमधील अनेक नेत्यांनी या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया […]

Continue Reading

स्त्रीलंपट देशाची शान काय वाढवणार? मोहम्मद शमीच्या पत्नीची टीका; हार्दिक पंड्याचा फोटो शेअर करत म्हणाली…

IND vs PAK: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद कित्येकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. अलीकडेच पुन्हा एकदा हसीन जहाँ हिने नाव न घेताच मोहम्मद शमीवर पुन्हा एकदा कटू टीका केली आहे. यावेळेस तर शमीला थेट स्त्रीलंपट म्हणत तिने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. हसीन जहाँने हार्दिक पंड्याचा भारत […]

Continue Reading