अक्षय कुमार पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, प्रसिद्ध युट्युबरकडून होतोय व्हिडीओ कॉपी केल्याचा आरोप
२०२२ मध्ये अक्षय कुमारचे ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘रक्षाबंधन’ असे बिगबजेट चित्रपट प्रदर्शित झाले. या तिन्हीही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आली नाही. प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिसादाचा परिणाम अक्षयच्या आगामी चित्रपटांवर देखील पडला. ‘बॉयकॉट बॉलिवूड’ या बॉलिवूडविरोधी ट्रेंडमुळे चित्रपट पुढे धकलण्याचा निर्णय अनेक निर्मात्यांनी घेतला. काहींनी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे ठरवले. या सगळ्यात […]
Continue Reading
